लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Chitra Wagh : "उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय"; भाजपाची खोचक टीका - Marathi News | BJP Chitra Wagh Slam Uddhav Thackeray Over Sharad Pawar Statement on mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय"; भाजपाची खोचक टीका

BJP Chitra Wagh Slam Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले? पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण - Marathi News | Sharad Pawar led NCP leaders met Amit Shah or Not Clarification comes from NCP on Prithviraj Chavan claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले? पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

Sharad Pawar Amit Shah NCP: काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ माजली होती. ...

"आता मल्लिकार्जुन खरगेंनीही शरद पवारांचा आदर्श घेऊन काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा", आशिष देशमुख यांचा सल्ला - Marathi News | "Now Mallikarjun Kharge should take Sharad Pawar's example and resign from the post of Congress President", advises Ashish Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आता खरगेंनीही शरद पवारांचा आदर्श घेऊन काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा''

Mallikarjun Kharge: शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असा सल्ला आशिष देशमुख यांनी दिला आहे. ...

'अजित पवारांच्या मागे भाजपच्या बड्या नेत्याचे आशीर्वाद, म्हणूनच ईडीची कारवाई नाही'; शालिनीताई पाटलांचा आरोप - Marathi News | A big BJP leader's hand behind Ajit Pawar so no action by ED' Shalinitai Patil's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवारांच्या मागे भाजपच्या बड्या नेत्याचे आशीर्वाद, म्हणूनच ईडीची कारवाई नाही'; शालिनीताई पाटलांचा आरोप

खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले. ...

Sharad Pawar : "हा खूपच वेदनादायी अन् वाईट प्रकार..."; शरद पवारांचं ट्विट, थेट अमित शाहांना केलं टॅग - Marathi News | Sharad Pawar Tweets that this is sad and disturbing Strongly Condemn the Police Brutalities also Appeals Amit Shah over Wrestler protest  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा खूपच वेदनादायी अन् वाईट प्रकार..."; शरद पवारांचं ट्विट, थेट अमित शाहांना केलं टॅग

Sharad Pawar Amit Shah : गेल्या दोन दिवसात केंद्र आणि राज्याच्या राजकारणात शरद पवार हे नाव प्रचंड चर्चेत आहे ...

Sharad Pawar: कार्यकर्ते भावूक, सहकारी आग्रही, शरद पवार विचार बदलणार? जयंत पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar: Party Workers are emotional, colleagues are insistent, will Sharad Pawar change his mind? Jayant Patil's big statement said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्ते भावूक, आग्रही, शरद पवार विचार बदलणार? जयंत पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले...

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांनी पद सोडू नये यासाठी कार्यकर्ते भावूक झाले आहेत. ...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राजीनाम्याने मविआवर होणार परिणाम?  - Marathi News | Will Sharad Pawar's resignation affect Mahavikas Aghadi in the wake of the election? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राजीनाम्याने मविआवर होणार परिणाम? 

एकत्र लढण्याबाबत तिन्ही पक्षाच्या नेत्यांत रंगल्या चर्चा ...

शरद पवारांचा राजीनामा अन् अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा; आगामी निवडणुकीवर परिणाम? - Marathi News | Sharad Pawar resignation and Ajit pawar ambition to become Chief Minister Impact on upcoming elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवारांचा राजीनामा अन् अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा; आगामी निवडणुकीवर परिणाम?

पिंपरीत मविआचे नेते म्हणतात, ‘ऑल इज वेल’, भाजप युतीचे मात्र ‘वेट ॲन्ड वॉच’ ...