लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादीला धक्का! मोठा नेता घड्याळाची साथ सोडणार?; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट - Marathi News | Solapur NCP leader Bhagirath Bhalke likely to join Chandrasekhar Rao's BRS party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीला धक्का! मोठा नेता घड्याळाची साथ सोडणार?; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी खास तेलंगणातून विमान पाठवले असून आज हे विमान पुण्यातून हैदराबादकडे 'टेक ऑफ करेल. त्यानंतर राव आणि संबंधित नेत्याची बैठक होईल.  ...

दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनावर खासदार शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | It is not that the Central Government has ignored the agitation of the wrestlers says MP Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनावर खासदार शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मागील काही दिवसापासून दिल्लीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू आहे. ...

‘शिवछत्रपतीं’कडून रयतेचं राज्य चालवण्याचा आदर्श घ्यावा: शरद पवार - Marathi News | sharad pawar said should take the example of shiva chhatrapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘शिवछत्रपतीं’कडून रयतेचं राज्य चालवण्याचा आदर्श घ्यावा: शरद पवार

छत्रपतींचा हाच आदर्श घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  ...

देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र आहे - शरद पवार - Marathi News | Nationalist Congress President Sharad Pawar has said that there is a picture to be worried about Muslim and Christian community in the country | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र आहे - शरद पवार

देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. ...

... म्हणून शिवछत्रपती हे एकच नाव निघते; शरद पवारांनी सांगितलं शिवरायांचं राज'कारण' - Marathi News | ... Hence Sivachhatrapati turns out to be a single name; Sharad Pawar told Shiv Raya's 'reason' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून शिवछत्रपती हे एकच नाव निघते; शरद पवारांनी सांगितलं शिवरायांचं राज'कारण'

पुण्यातील लाल महाल येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी प्रमुख उपस्थिती होती. ...

'मी पुन्हा येईन म्हणायची भीती वाटते', अमोल कोल्हेंचा टोला; शिरुरच्या उमेदवारीबाबत म्हणाले… - Marathi News | MP Amol Kolhe, 'I'm Afraid to Say Again', Amol Kolhen's taunt; Said about Shirur's candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी पुन्हा येईन म्हणायची भीती वाटते', अमोल कोल्हेंचा टोला; शिरुरच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

'शरद पवार जे सांगतील ते धोरण, ते बांधतील ते तोरण. त्यामुळे इतर कुणीही अकारण चर्चा करू नये.'-अमोल कोल्हे ...

शिरूर मतदार संघातून अमोल कोल्हेच लढणार; कोल्हे-लांडेंच्या वादाला शरद पवारांकडून पूर्णविराम - Marathi News | Amol Kolhe will contest from Shirur Constituency; Sharad Pawar put a stop to the Fox-Lande discussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर मतदार संघातून अमोल कोल्हेच लढणार; कोल्हे-लांडेंच्या वादाला शरद पवारांकडून पूर्णविराम

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला होता ...

शरद पवारांचा एकेरी उल्लेख, रोहित पवारांवरही बरसले; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar, Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा एकेरी उल्लेख, रोहित पवारांवरही बरसले; गोपीचंद पडळकरांचा घणाघात

जेजुरी संस्थानने अहिल्यादेवींचा पुतळा गडावर बसवला. जेजुरी संस्थान आणि शरद पवारांचा काही संबंध नाही असं पडळकरांनी म्हटलं. ...