लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली, मात्र त्यावर कृती काहीच नाही; शरद पवारांचा निशाणा - Marathi News | Policies announced for farmers in the state, but no action on them; Said that NCP Chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली, मात्र त्यावर कृती काहीच नाही; शरद पवारांचा निशाणा

शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.  ...

शेतकऱ्यांच्या 'या' प्रश्नासाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट - Marathi News | Sharad Pawar will meet Chief Minister Eknath Shinde for this issue of farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या 'या' प्रश्नासाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

पुढील दहा-पंधरा दिवसांमध्ये याविषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी बारामती येथे बोलताना सांगितले... ...

मी शर्यतीत नाही...; पंतप्रधानपदाबाबत शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | i am not in the race sharad pawar clarified his position regarding the post of prime minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी शर्यतीत नाही...; पंतप्रधानपदाबाबत शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

२०२४ मध्ये बदल घडेल, हा विश्वास आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. ...

भाजप सरकारविरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात; पाटण्यात 23 जून रोजी विरोधकांची बैठक - Marathi News | Narendra Modi vs opposition, Start of march against BJP government; Opposition meeting on June 23 in Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सरकारविरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात; पाटण्यात 23 जून रोजी विरोधकांची बैठक

राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवालांसह अनेक नेते उपस्थित राहणार. ...

"कुणाच्याही हाती रिमोट राहू द्या, मतभेद असले तरी..."; मविआबाबत शरद पवारांचे मोठं विधान - Marathi News | Even if there are differences, the opposition should come together and give an alternative - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणाच्याही हाती रिमोट राहू द्या, मतभेद असले तरी..."; शरद पवारांचे मोठं विधान

कांदा नाही तर सगळ्या पिकांची परिस्थिती चांगली नाही. सरकारचे धोरण चुकत आहेत. ...

कोल्हापूरच्या घटनेवरून शरद पवारांचा गंभीर आरोप; "सत्ताधारी पक्ष या घटनांना..." - Marathi News | NCP president Sharad Pawar targeted the state government over the Kolhapur incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरच्या घटनेवरून शरद पवारांचा गंभीर आरोप; "सत्ताधारी पक्ष या घटनांना..."

राज्य सरकारची जबाबदारी राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची असते असं शरद पवार म्हणाले. ...

शरद पवारांची 'पॉवर' पाठिशी; बैठकीत भावूक झालेल्या नगराध्यक्षांसाठी पवार थेट जाफराबादेत - Marathi News | Sharad Pawar's 'power' support; A meeting was held directly in Jaffrabad for the Mayor Dr. Surekha Lahane who got emotional while party meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शरद पवारांची 'पॉवर' पाठिशी; बैठकीत भावूक झालेल्या नगराध्यक्षांसाठी पवार थेट जाफराबादेत

बैठकीत भावूक झालेल्या नगराध्यक्षांना बळ देण्यासाठी दुसऱ्याच दिवशी शरद पवार थेट जाफराबादेत ...

दोन जिल्हे, एकाचवेळी औरंगजेब, टीपू सुलतानचे उदात्तीकरण हा योगायोग नाहीय - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Exaltation of two districts, Aurangzeb, Tipu Sultan at the same time is not a coincidence - Devendra Fadnavis ok Kolhapur status issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन जिल्हे, एकाचवेळी औरंगजेब, टीपू सुलतानचे उदात्तीकरण हा योगायोग नाहीय - देवेंद्र फडणवीस

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी केली. यानंतरच्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. ...