लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
'...त्यांना ६ महिन्यांत जागा दाखवू'; प्रीतीसंगमावरून शरद पवारांचा एल्गार - Marathi News | '...will show them the place in 6 months'; Sharad Pawar's Elgar on Preetisangam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'...त्यांना ६ महिन्यांत जागा दाखवू'; प्रीतीसंगमावरून शरद पवारांचा एल्गार

महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आता नवीन पिढी तयार करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. ...

शरद पवार यांचे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत  - Marathi News | Sharad Pawar is welcomed in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शरद पवार यांचे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत 

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. ...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जळगावात दोन पदाधिकारी बडतर्फ - Marathi News | Sharad Pawar's NCP dismisses two officials in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जळगावात दोन पदाधिकारी बडतर्फ

कारवाई झालेल्यांमध्ये जळगाव युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील आणि जळगाव शहर युवक कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश आहे. ...

अजितदादांच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो गायब; भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर - Marathi News | Sharad Pawar's photo missing from Ajitdad's banner; Banners put up by BJP workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो गायब; भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर

अजित पवारांनी माझ्या निवडीचे बॅनर लावले तर शरद पवारांचा देखील फोटो लावावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते ...

'त्यांना' नियुक्त्या करण्याचा अधिकारच नाही, आव्हाडांनी पक्षाच्या घटनेतील अध्यक्षाचे अधिकारच वाचून दाखवले - Marathi News | They do not have the right to make appointments jitendra Awha read only the powers of the President in the party constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांना' नियुक्त्या करण्याचा अधिकारच नाही, आव्हाडांनी पक्षाच्या घटनेतील अध्यक्षाचे अधिकारच वाचून दाखवले

आव्हाड म्हणाले, पक्षाध्यक्षांपासून लपवून ते 9 आमदारांना पक्ष विरोधी करवाया करण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यामुळे त्यांना शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने, भारतीय सविधानातून निर्माण झालेल्या पक्ष संविधानाच्या कायद्यांवये, त्यांना हा अधिकार राहिलेला ...

वसंतदादांचे नातू म्हणतात...शरद पवारांच्या बंडाचा विषय तेव्हाच संपला - Marathi News | The issue of Sharad Pawar's rebellion ended only then, Opinion of Vasantdada Patil grandson Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादांचे नातू म्हणतात...शरद पवारांच्या बंडाचा विषय तेव्हाच संपला

वसंतदादा मुख्यमंत्री असताना १९७८ मध्ये शरद पवारांनी बंडखोरी करून सरकार पाडले होते ...

मोठी बातमी! खासदार पदाचा राजीनामा शरद पवारांकडे देणार; अमोल कोल्हेंची भूमिका जाहीर - Marathi News | Big news Will resign as MP to Sharad Pawar Amol Kolhe role announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! खासदार पदाचा राजीनामा शरद पवारांकडे देणार; अमोल कोल्हेंची भूमिका जाहीर

शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून अमोल कोल्हेंचा निर्णय ...

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीला बंडखोरीचा धोका नाही; सर्व आमदार, पदाधिकारी शरद पवारांसोबत - अविनाश पाटील - Marathi News | NCP in Sangli district no threat of insurgency; All MLAs, Office bearers with Sharad Pawar says Avinash Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीला बंडखोरीचा धोका नाही; सर्व आमदार, पदाधिकारी शरद पवारांसोबत - अविनाश पाटील

आबांनीही हाच निर्णय घेतला असता ...