लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीने केली होती सत्तेत जायची तयारी; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Only when Shinde revolted did the NCP prepare to come to power; Praful Patel's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीची सत्तेत जायची तयारी होती; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

गेल्या वर्षीच ५४ पैकी ५१ आमदारांच्या या विचाराच्या पत्रावर सह्यादेखील झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले ...

राष्ट्रवादीसाठी विधिमंडळातील वाट बिकट; सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ठरणार अडचणीचा - Marathi News | Waiting for NCP in Legislature is tough; The verdict given by the Supreme Court will be problematic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीसाठी विधिमंडळातील वाट बिकट; सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ठरणार अडचणीचा

राष्ट्रवादीसाठी विधिमंडळातील लढाईची वाट बिकटच दिसते आहे.  ...

हकालपट्टी पथ्यावर, पटेलांची खासदारकी कायम राहणार;अजित पवारांवर अद्याप कारवाई नाहीच - Marathi News | Praful Patel's MP will continue; Ajit Pawar is yet to take action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हकालपट्टी पथ्यावर, पटेलांची खासदारकी कायम राहणार;अजित पवारांवर अद्याप कारवाई नाहीच

शरद पवार, प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण आणि फौजिया खान असे राष्ट्रवादीचे चार राज्यसभा सदस्य आहेत. ...

'जास्त काळ वाट बघणार नाही’; नऊ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली - Marathi News | 'Won't wait long'; Except for nine MLAs, the doors of the party were opened to the remaining MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जास्त काळ वाट बघणार नाही’; नऊ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली

विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे, असेही ते म्हणाले. ...

८३ वर्षांच्या योद्ध्यासोबत तरुणही उतरले मैदानात - Marathi News | Along with the 83-year-old warrior, youngsters also entered the field | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :८३ वर्षांच्या योद्ध्यासोबत तरुणही उतरले मैदानात

प्रतीक पाटील, रोहित पाटील, रोहित पवार यांची शरद पवारांना आश्वासक साथ ...

नव्या लढाईसाठी ‘प्रीतीसंगम’च का?; अजित पवारांनीही केला होता आत्मक्लेश - Marathi News | Sharad Pawar is considered Gurusthani and entire Maharashtra recognizes Pawar as the son of Yashwantrao. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नव्या लढाईसाठी ‘प्रीतीसंगम’च का?; अजित पवारांनीही केला होता आत्मक्लेश

स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट करतानाच महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा केली.  ...

अजित पवार गटाचा संपूर्ण पक्षावर दावा; प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी - Marathi News | Ajit Pawar group claims entire party; Expulsion of Jayant Patil from the post of state president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार गटाचा संपूर्ण पक्षावर दावा; प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी

आता मी जयंत पाटील यांना जबाबदारीतून मुक्त करीत असल्याचे अधिकृतरीत्या कळविले आहे. ...

राष्ट्रवादी कुणाची? पुन्हा ‘पार्टी गेम’; दोन्ही गटांकडून महत्त्वाच्या पदांवरील नेत्यांची हकालपट्टी - Marathi News | Whose NCP? Again the ‘party game’; Removal of leaders from key positions by both factions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी कुणाची? पुन्हा ‘पार्टी गेम’; दोन्ही गटांकडून महत्त्वाच्या पदांवरील नेत्यांची हकालपट्टी

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील यांनी अजित पवारांसह शपथ घेतलेल्या नऊ आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केली. ...