लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"ही पुण्यभूमी शिवरायांची धरती..." मराठीत बोलून पंतप्रधानांनी जिंकली पुणेकरांची मने - Marathi News | Speaking in Marathi, the Prime Minister won the hearts of the people of Pune by saying "This is the land of Shivaraya". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ही पुण्यभूमी शिवरायांची धरती..." मराठीत बोलून पंतप्रधानांनी जिंकली पुणेकरांची मने

महाराष्ट्राच्या भुमीला माझे कोटी कोटी नमन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ... ...

Video: हस्तांदोलन, दिलखुलास हास्य अन् पाठीवर थाप; नरेंद्र मोदी-शरद पवारांची 'ग्रेट भेट' - Marathi News | Video: Handshakes, hearty smiles and pats on the back by sharad pawar; Narendra Modi-Sharad Pawar's 'Great Visit' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: हस्तांदोलन, दिलखुलास हास्य अन् पाठीवर थाप; नरेंद्र मोदी-शरद पवारांची 'ग्रेट भेट'

नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाराचा आरोप केला होता, त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीला भाजपसोबत सत्तेत सहभागी करून घेतले. ...

देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार - Marathi News | Shivaji Maharaj conducted the first surgical strike in the country sharad pawa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार

केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमांतून टिळकांनी इंग्रजांना घाम फोडला होता... ...

...तर हिंमतीस दाद दिली असती; नरेंद्र मोदी-शरद पवारांवर उद्धव ठाकरेंचे खोचक बाण - Marathi News | Uddhav Thackeray targets Narendra Modi-Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर हिंमतीस दाद दिली असती; नरेंद्र मोदी-शरद पवारांवर उद्धव ठाकरेंचे खोचक बाण

शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. ...

“देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू, मोदी भेटीत भाजप स्वतःची महाआरती करुन घेईल” - Marathi News | shiv sena thackeray group displeasure over sharad pawar decision to attend tilak award to pm modi in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू, मोदी भेटीत भाजप स्वतःची महाआरती करुन घेईल”

Thackeray Group Vs PM Modi: मोदींना विरोध, पवारांच्या हस्ते पुरस्कार, टिळक कुटुंब भाजपमय; देवा, दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा! ठाकरे गटाचे साकडे ...

पंतप्रधान मोदी, शरद पवार आज एकाच व्यासपीठावर; पुण्यात टिळक पुरस्काराने सन्मानित करणार - Marathi News | PM Modi, Sharad Pawar on same stage today; Will be honored with the Tilak Award in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदी, शरद पवार आज एकाच व्यासपीठावर; पुण्यात टिळक पुरस्काराने सन्मानित करणार

शरद पवार यांनाही कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१६ मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  ...

PM Modi Pune Visit: लोकमान्य पुरस्काराने गाैरविले जाणारे नरेंद्र मोदी पहिलेच विद्यमान पंतप्रधान - Marathi News | Narendra Modi is the first sitting Prime Minister to be honored with the Lokmanya Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi Pune Visit: लोकमान्य पुरस्काराने गाैरविले जाणारे नरेंद्र मोदी पहिलेच विद्यमान पंतप्रधान

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन पुरस्कारार्थी एकाच व्यासपीठावर ...

“मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा”; काँग्रेसचे शरद पवारांना आवाहन - Marathi News | congress varsha gaikwad appealed sharad pawar to not attend program with pm modi in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा”; काँग्रेसचे शरद पवारांना आवाहन

Sharad Pawar And Congress: PM मोदींसोबत कार्यक्रमाला न जाण्याबाबत मविआतून शरद पवारांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे बोलले जात आहे. ...