लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांची 'यंग ब्रिगेड'; पुतण्याविरोधात उतरविले नातवास - Marathi News | Sharad Pawar's 'Young Brigade' to support Ajit Pawar; Grandfather pitted grandson against nephew | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांची 'यंग ब्रिगेड'; पुतण्याविरोधात उतरविले नातवास

मात्तबर विरोधी तरुण असा शहकाटशह देण्याचा संघर्ष राष्ट्रवादीत पहायला मिळणार आहे... ...

पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय! - Marathi News | Sharad Pawar group's office will be in Pimpri Chinchwad ncp pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय!

शहरांमध्ये आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची ही दोन कार्यालय होणार आहेत... ...

अजितदादांच्या रोड शो नंतर शरद पवार यांची पुण्यात २७ ऑक्टोबरला जाहीर सभा - Marathi News | Sharad Pawar public meeting in Pune on October 27 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या रोड शो नंतर शरद पवार यांची पुण्यात २७ ऑक्टोबरला जाहीर सभा

पुण्यात शरद पवारांचा गट आता अजित पवारांच्या गटाशी दोन हात करायला तयार झाल्याचं बघायला मिळतय ...

राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा - Marathi News | PM Modi Birthday: Rahul, Kejriwal, Nitish, Pawar; opposition leaders wishesh PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा

PM Modi's 73rd Birthday: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस आहे. यानिमित्त मोदींवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...

'मी पण आंबेगावातील...; शरद पवारांच्या सभेला जाणार का? दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'I am also from Ambegaon Will you go to Sharad Pawar's meeting? Dilip Walse Patel made it clear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी पण आंबेगावातील...; शरद पवारांच्या सभेला जाणार का? दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. ...

“प्रत्येकास बाजू मांडायचा अधिकार”; निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर अजित पवारांची स्पष्ट भूमिका - Marathi News | dcm ajit pawar reaction on election commission of india hearing on the ncp party symbol and name claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर अजित पवारांची स्पष्ट भूमिका; म्हणाले...

NCP Ajit Pawar News: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय होणार, पक्ष नाव, पक्षचिन्ह कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. ...

निवडणूक आयोग जो निर्णय देईल मान्य करावा लागेल, अजित पवारांचं मोठं विधान... | Ajit Pawar | NCP | SA4 - Marathi News | The decision of the Election Commission will have to be accepted, Ajit Pawar's big statement... | Ajit Pawar NCP | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :निवडणूक आयोग जो निर्णय देईल मान्य करावा लागेल, अजित पवारांचं मोठं विधान... | Ajit Pawar | NCP | SA4

निवडणूक आयोग जो निर्णय देईल मान्य करावा लागेल, अजित पवारांचं मोठं विधान... | Ajit Pawar | NCP | SA4 ...

राष्ट्रवादीत फूट पडल्याचे निवडणूक आयोगाने केलं मान्य; ६ ऑक्टोबरला दोन्ही गटांना बोलावलं - Marathi News | The Election Commission called both factions of NCP on October 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीत फूट पडल्याचे निवडणूक आयोगाने केलं मान्य; ६ ऑक्टोबरला दोन्ही गटांना बोलावलं

राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...