लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादीची घटना काय सांगते, रोहित पवारांनी दिला तो दाखला... | Rohit Pawar on Ajit Pawar | SA4 - Marathi News | What does the incident of NCP say, the certificate given by Rohit Pawar... | Rohit Pawar on Ajit Pawar | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादीची घटना काय सांगते, रोहित पवारांनी दिला तो दाखला... | Rohit Pawar on Ajit Pawar | SA4

राष्ट्रवादीची घटना काय सांगते, रोहित पवारांनी दिला तो दाखला... | Rohit Pawar on Ajit Pawar | SA4 ...

‘इंडिया’ आघाडी घेणार देशव्यापी जाहीर सभा, पहिली भोपाळमध्ये - Marathi News | INDIA Opposition Alliance: Nationwide public meeting to take 'India' lead, first in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ आघाडी घेणार देशव्यापी जाहीर सभा, पहिली भोपाळमध्ये

INDIA Opposition Alliance: देशातील विविध भागांमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे नेते संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावणार असून पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ येथे होणार आहे. ...

शरद पवारांच्या निवासस्थानी INDIA आघाडीची बैठक; भोपाळमध्ये होणार पहिली संयुक्त सभा - Marathi News | india-alliance-coordination-committee-meeting-at-ncp-sharad-pawar-house-delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांच्या निवासस्थानी INDIA आघाडीची बैठक; भोपाळमध्ये होणार पहिली संयुक्त सभा

I.N.D.I.A Coordination Committee Meet: समन्वय समितीच्या बैठकीत भोपाळमध्ये इंडिया आघाडीची पहिली संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह? - Marathi News | Ajit Pawar group's direct question to Supriya Sule for the first time; Question marks on leadership? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

अजित पवारांवर मला प्रदेशाध्यक्ष करा अशी बोलण्याची वेळ यावी, इतके त्यांचे व्यक्तिमत्व छोटे झाले का? असा सवालही विचारण्यात आला. ...

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक, जागावाटपावर होऊ शकते चर्चा! - Marathi News | india alliance co ordination committee first meeting, discussed on seat allocation, sharad pawar, lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक, जागावाटपावर होऊ शकते चर्चा!

आजची पहिली बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. ...

‘इंडिया’च्या तयारीसाठी पवार-ठाकरे यांची भेट, मराठा आरक्षण, विशेष अधिवेशनावरही चर्चा - Marathi News | Pawar-Thackeray's meeting to prepare for 'India', Maratha reservation, special session also discussed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘इंडिया’च्या तयारीसाठी पवार-ठाकरे यांची भेट, मराठा आरक्षण, विशेष अधिवेशनावरही चर्चा

Sharad Pawar-Uddhav Thackeray: विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची बैठक बुधवारी दिल्लीत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली. ...

हालचाली वेगवान, ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, आमदारांच्या अपात्रेवर चर्चा? - Marathi News | Uddhav Thackeray met Sharad Pawar, discussed disqualification of MLAs? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हालचाली वेगवान, ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, आमदारांच्या अपात्रेवर चर्चा?

राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच, आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीलाही १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे ...

हडपसरमधून तयारीला लागा! राष्ट्रवादीच्या बैठकीतच प्रशांत जगताप यांना शरद पवारांचे आदेश - Marathi News | Get ready from Hadapsar! Sharad Pawar's orders to Prashant Jagtap in NCP meeting itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमधून तयारीला लागा! राष्ट्रवादीच्या बैठकीतच प्रशांत जगताप यांना शरद पवारांचे आदेश

पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात कामाला लागण्याचे आदेश शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.... ...