लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"एवढा आत्मविश्वास होता तर घरातलाच उमेदवार द्यायचा होता, एक तुमचे नातू...; सुजय विखे यांचा पवारांवर पलटवार - Marathi News | If you had such confidence, you would have given a candidate at your home, one of your grandsons Sujay Vikhe's attack on Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"एवढा आत्मविश्वास होता तर घरातलाच उमेदवार द्यायचा होता, एक तुमचे नातू...; सुजय विखे यांचा पवारांवर पलटवार

सुजय विखे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देत केला पलटवार... ...

नाथाभाऊंच्या भाजपावापसीवर शरद पवारांचे सूचक भाष्य; म्हणाले, “तपास यंत्रणांचा दबाव...” - Marathi News | sharad pawar reaction over eknath khadse decision to return in bjp soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाथाभाऊंच्या भाजपावापसीवर शरद पवारांचे सूचक भाष्य; म्हणाले, “तपास यंत्रणांचा दबाव...”

Sharad Pawar News: सर्वांच्या प्रयत्नाने कोणाचीही उणीव आम्ही भरुन काढू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

'शरद पवारांनीच शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय केला, उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती ढासळली'; चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र - Marathi News | Chandrasekhar Bawankule alleged Sharad Pawar of doing the most injustice to the farmers when he was Agriculture minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'शरद पवारांनीच शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय केला, उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती ढासळली'; चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

शरद पवार कृषीमंत्री असताना सर्वात जास्त शेतकऱ्यांवर त्यांनीच अन्याय केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे शरद पवारांवर टीकास्त्र ...

...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा - Marathi News | Lok Sabha Election 2024 - CPM urges for Dindori Lok Sabha constituency, warning to Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा

दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती.  ...

‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन - Marathi News | '...then Uttamrao Jankar be on the Legislative Council'; Sharad Pawar's assurance | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन

उत्तमराव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील  शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. ...

2014 ला भाजपला बिनशर्त पाठिंबा का? अजित पवारांना राजकारण कळलेच नाही : शरद पवार - Marathi News | Why unconditional support for BJP in 2014? Ajit Pawar does not understand politics: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2014 ला भाजपला बिनशर्त पाठिंबा का? अजित पवारांना राजकारण कळलेच नाही : शरद पवार

अजित पवारांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी जवळ येण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते. ...

"...तेव्हा साहेब म्हणाले होते मी शेती करतो, अजितला राजकारण करू द्या" १९८९ ला 'वर्षा'वर काय घडलं? दादांनी सगळंच सांगितलं  - Marathi News | that time sharad pawar said I do agriculture, let Ajit pawar do politics" What happened to Varsha in 1989 Dada told everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तेव्हा साहेब म्हणाले होते मी शेती करतो, अजितला राजकारण करू द्या" १९८९ ला 'वर्षा'वर काय घडलं? दादांनी सगळंच सांगितलं 

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचा वर्षा बंगल्यावरील 1989 चा किस्सा सांगितला. तेव्हा, आपल्याला बारामती लोकसभेचे तिकीट मिळावे, अशी लोकांची इच्छा होती. मात्र त्याला शरद पवारांनी कसा विरोध केला, हे दादांनी सांगितले... ...

Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांनी सगळंच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 Commented on whether MP Sharad Pawar and Ajit Pawar will come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Ajit Pawar On Sharad Pawar : आज दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील दोन्ही गट भविष्यात एकत्र येऊ शकतात यावर भाष्य केलं आहे. ...