लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"हवा बदलल्यामुळे पवारांची पक्ष विलीनीकरणाची भाषा..." महायुतीच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | sharad Pawar's language of party merger due to change of atmosphere..." Devendra Fadnavis' criticism at Mahayuti's campaign meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"हवा बदलल्यामुळे पवारांची पक्ष विलीनीकरणाची भाषा..." महायुतीच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीक

महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ भोसरीत शुक्रवारी सभा झाली... ...

...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला - Marathi News | ...'that' is child mind; Criticizing Ajit Pawar, Sharad Pawar blasted Modi's advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला

लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांना साथ नाही; शरद पवार यांनी धुडकावला मोदींचा सल्ला ...

पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला - Marathi News | Pawar, Thackeray should join Shinde and Ajit Pawar group; PM Modi's advice in Nandurbar meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला

बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले मनाने आणि हृदयाचेही नाते होते. मात्र त्यांचाच सुपुत्र जेव्हा चारा घोटाळा करणारे आणि बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांसोबत जाऊन मोदींना जिवंत गाडण्याची भाषा करतात तेव्हा दु:ख होते. ...

बालबुद्धी असलेले लोक काहीही बोलतात; शरद पवारांचा अजित पवारांचे नाव न घेता टोला - Marathi News | Childish people say anything Sharad Pawar critisice without mentioning Ajit Pawar name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालबुद्धी असलेले लोक काहीही बोलतात; शरद पवारांचा अजित पवारांचे नाव न घेता टोला

मोदींना जरी आमची गरज वाटत असेल तरी आम्ही आमच्या बुद्धीला जे पटते त्या विचारांना सोडून कुठेही जाणार नाही ...

"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला - Marathi News | "This offer is an admission that BJP is not coming back to power", said Rohit Pawar, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

Lok Sabha Election 2024: यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. ...

News & Views Live: मोदींची महाराष्ट्रात येऊन पवार-ठाकरेंना मोठी ऑफर, नेमकं काय होणार? Election 2024 - Marathi News | News & Views Live: Modi came to Maharashtra and made a big offer to Pawar-Thaker, what will happen? Election 2024 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :News & Views Live: मोदींची महाराष्ट्रात येऊन पवार-ठाकरेंना मोठी ऑफर, नेमकं काय होणार? Election 2024

News & Views Live: मोदींची महाराष्ट्रात येऊन पवार-ठाकरेंना मोठी ऑफर, नेमकं काय होणार? Election 2024 ...

...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | Jitendra Awhad targets PM narendra Modi after statement on sharad pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde reaction pm modi offer to join party with ajit pawar ncp and eknath shinde shiv sena to sharad pawar and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...