Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
महाविकास आघाडीची मोट शरद पवारांनीच बांधली. मतदारांनी ताे प्रयोग नाकारला असेल तर पवारांची जबाबदारी आहेच! यापुढे पुरोगामी महाराष्ट्रात पूर्णपणे काँग्रेसी, धर्मनिरपेक्ष, लेफ्ट-सेंटर राजकारणाचे भवितव्य काय असेल? ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटनांनी तळागाळात काम केले. अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्न केले. भाजपची संघटनशक्ती व काैशल्य तसेही इतर पक्षांनी हेवा करावा, असे आहेच. त्या काैशल्याचा अत्युच ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights पवार यांच्या पक्षाने कालच्या निकालात केवळ सात जागा जिंकल्या. सातारा व कोल्हापूर या त्यांच्या बाले-किल्ल्यात एकही जागा मिळाली नाही. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: बंडखोरांनाही दाखविले गेले आस्मान, माजी खासदारांसह सर्वच बंडखोरांची सद्दी मतदारांनी संपविली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभव पहावा लागला ...
Vidhan Sabha Election Result 2024: काँग्रेसला मतदारांनी दिला मोठा धक्का, लोकसभेच्या निकालाने हादरून गेलेले अजित पवार विधानसभेला पूर्ण क्षमतेने, नव्या उमेदीने रिंगणात उतरले आणि विजयी झाले ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या होत्या. तसेच त्यांचे व्होट शेअरिंगदेखील 17 टक्क्यांच्या जवळपास होते. ...