लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
इंडियाने महाराष्ट्राला काय दिले? महायुतीच्या बैठकीत रुसवे-फुगवे! - Marathi News | What did INDIA Opposition Alliance give to Maharashtra? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंडियाने महाराष्ट्राला काय दिले? महायुतीच्या बैठकीत रुसवे-फुगवे!

बैठकीत जेव्हा नावांची यादी मागितली गेली तेव्हा टाईप करून तयार ठेवलेली यादी आत पाठवली गेली, अशी ‘अंदर की बात’ त्या नेत्याने उघड केली. ...

शरद पवारांविरुद्ध आंदोलनस्थळी घोषणाबाजी, अंतरवालीत केला विरोध - Marathi News | Protest against Sharad Pawar at protest site in Jalanya | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शरद पवारांविरुद्ध आंदोलनस्थळी घोषणाबाजी, अंतरवालीत केला विरोध

जालन्यातील प्रमुख आंदोलक मनोज जरांगे यांनी घडलेली घटना आणि आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. ...

उदयनराजेंनी माईक हातात घेतला अन् शरद पवारांची आंदोलनस्थळी एंट्री - Marathi News | Udayanraj took the mic and Sharad Pawar entered the protest site | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उदयनराजेंनी माईक हातात घेतला अन् शरद पवारांची आंदोलनस्थळी एंट्री

जालन्यातील प्रमुख आंदोलक मनोज जरांगे यांनी घडलेली घटना आणि आंदोलनाची पार्श्वभूमी उदयनराजेंना सांगितली ...

शरद पवार यांची अंतरवली सराटी गावास भेट, जखमी आंदोलकांची विचारपूस  - Marathi News | Sharad Pawar's visit to Antarvali Sarati village, visit of the injured Maratha reservation protesters | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शरद पवार यांची अंतरवली सराटी गावास भेट, जखमी आंदोलकांची विचारपूस 

या लढ्यात महिलांनी खंबीरपणे सामना केला हे कौतुकास्पद आहे.- शरद पवार ...

शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार; मराठा आंदोलकांना भेटणार - Marathi News | After Sharad Pawar, Uddhav Thackeray will also go to Jalana maratha protesters lathi charge by police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार; मराठा आंदोलकांना भेटणार

maratha reservation protest: छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांशी चर्चा केली. ...

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर शरद पवारही कडाडले, गृहमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Maratha Reservation: Sharad Pawar also criticized the baton charge against Maratha protesters, criticized Sarka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर शरद पवारही कडाडले, गृहमंत्र्यांवर निशाणा

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार आणि बळाचा वापर झाल्यानंतर मोठा संघर्ष झाला. ...

I.N.D.I.A. आघाडीनं तयार केली समन्वय समिती, या 13 नेत्यांना दिली मोठी जबाबदारी; थीमही ठरली! - Marathi News | I.N.D.I.A. opposition alliance formed coordination committee for lok sabha election gave responsibility to these 13 leaders The theme also decided | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :I.N.D.I.A. आघाडीनं तयार केली समन्वय समिती, या 13 नेत्यांना दिली मोठी जबाबदारी; थीमही ठरली!

मुंबई येथे सुरू असलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचा आजचा शेवटचा दिवस आहे.  ...

"आता चौकशी लागली तर रडायचं नाही": शरद पवारांच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर - Marathi News | "No need to cry if there is an inquiry now": BJP's Sudhir Mungantiwar Raply to Sharad Pawar's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता चौकशी लागली तर रडायचं नाही": शरद पवारांच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर

पंतप्रधानपदाबाबत अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, अखिलेश यादव आणि आणखी कुणाचे तरी बॅनर लागलेत. तुमचा सेनापती ठरवा, तुमच्यात ताकद आणि हिंमत नाही अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. ...