लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
उद्याच्या सभेत शरद पवार काय बोलणार? याकडे लागले सर्वांचे लक्ष - Marathi News | What will Sharad Pawar say in tomorrow's meeting? Everyone's attention was drawn to this | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उद्याच्या सभेत शरद पवार काय बोलणार? याकडे लागले सर्वांचे लक्ष

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा होणार आहे. ...

“शरद पवारांशी आजही बोलणे होते, अजूनही त्यांच्या संपर्कात”; अजितदादा गटातील नेत्याचे विधान - Marathi News | ncp ajit pawar group praful patel said even today i am contact with sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांशी आजही बोलणे होते, अजूनही त्यांच्या संपर्कात”; अजितदादा गटातील नेत्याचे विधान

Sharad Pawar And Ajit Pawar Group: शरद पवार यांच्याबद्दल असलेला आदर आजही माझ्या मनामध्ये कायम आहे, असेही अजित पवार गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

मुलींनी कणखर बनून अपप्रवृत्तींचा प्रतिकार करावा: शरद पोंक्षे  - Marathi News | girls should be tough and resist misogyny said sharad ponkshe | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुलींनी कणखर बनून अपप्रवृत्तींचा प्रतिकार करावा: शरद पोंक्षे 

चतुरंग प्रतिष्ठानतर्फे पीईएस महाविद्यालयात व्याख्यान. ...

विकासासाठी सेनेसोबत युती, मग आमचा निर्णय चुकीचा कसा? प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांना प्रश्न - Marathi News | Alliance with ShivSena for development, then how is our decision wrong? Praful Patel's question to Sharad Pawar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विकासासाठी सेनेसोबत युती, मग आमचा निर्णय चुकीचा कसा? प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांना प्रश्न

'कॉँग्रेसमधून बाहेर पडूनच राष्ट्रवादीचा जन्म झाला, परंतु प्रत्येकवेळी त्यांच्याशीच जवळीकता साधली.' ...

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भूमिका दुटप्पी, लोक माझे सांगातीचा दाखला देत भाजपाची बोचरी टीका  - Marathi News | Sharad Pawar's stance on Maratha reservation is double-edged, BJP's sarcastic criticism citing Lok Mage Sangati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाबाबत पवारांची भूमिका दुटप्पी, लोक माझे सांगातीचा दाखला देत भाजपाची टीका 

BJP Criticize Sharad Pawar: मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर शरद पवार यांनी केलेल्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तसेच शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात ...

'शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकून मोठी चूक केली'; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'Sharad Pawar made a big mistake by trusting Praful Patel'; Rohit Pawar clearly said | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकून मोठी चूक केली'; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली. ...

मनसेचे ठरले, आता पुढील लक्ष्य बारामती! राज ठाकरे लवकरच घेणार मेळावा; पदाधिकारी कामाला लागले - Marathi News | mns vasant more informed that next some days chief raj thackeray will take sabha in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचे ठरले, आता पुढील लक्ष्य बारामती! राज ठाकरे लवकरच घेणार मेळावा; पदाधिकारी कामाला लागले

MNS Raj Thackeray: राज ठाकरेंनी विश्वासू माणसावर बारामतीची जबाबदारी सोपवली असल्याचे सांगितले जात असून, लवकरच मनसेचा मोठा मेळावा होणार आहे. ...

लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा, त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील- शरद पवार - Marathi News | MP Sharad Pawar demanded that there should be a high-level judicial inquiry into the entire case in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा, त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील- शरद पवार

घटनेनंतर शरद पवार यांनी अंबड उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर अंतरवाली सराटी गावाला भेट दिली. ...