Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
मविआचं जोवर एकमत होत नाही तोवर ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. १५ जागांमधील एखादी जागा आम्ही मागितली तर आम्ही कुणासोबत बोलायचं? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारला. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून काल त्यांनी जळगावात सभा घेतली. या सभेत त्यांनी खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ...
लोकसभा निवडणूक कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकते अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही पवार कुटुंब पुन्हा एक होतील का अशी शंका आहे. ...