Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
दशरथ पाटील यांनी आज नाशिकमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याचे सांगत पाटील यांनी लोकसभेसाठी इच्छूक असल्याचेही पवारांना सांगितल्याचे म्हटले आहे. ...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. ...
अजित पवारांमुळे जे दुखावले आहेत त्यांची मोट बांधण्याचे काम शरद पवारांनी सुरू केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. आता दौंड, इंदापूर लक्ष्य केली असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.... ...
या त्यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत. ...