Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आलेल्या एका सर्व्हेमध्ये राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी एनडीएला 28 जागा मिळताना दिसत आहेत. यांपैकी 25 जागा भाजपला, तर तीन जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळण्याची शक्यता आहे... ...
Maharashtra Lok sabha Opinion Poll: काही महिन्यांपूर्वी वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळताना दिसत होत्या. तर महायुतीला काही जागांवरच समाधान मानावे लागत होते. आता ऐन निवडणुकीत महाराष्ट्राचा कौल काय... ...
Sharad Pawar News: ५० दिवसांत पेट्रोल दर ५० टक्के कमी करतो, अशी गॅरंटी मोदींनी दिली होती. आता ३ हजार ६५० दिवस झाले. ३५ रुपये पेट्रोल व्हायला हवे होते, पण आता १०६ रुपये झाले, अशी टीका शरद पवारांनी केली. ...
शशिकांत शिंदे यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना खासदार पवार म्हणाले, विरोधकांकडे सांगण्यासाठी काहीच नाही. शशिकांत शिंदे यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, परंतु आमचं नाणं खणखणीत आहे. त्याची आम्हाला चिंता नाही. ...