lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शंकरराव गडाख

शंकरराव गडाख

Shankarrao gadakh, Latest Marathi News

ठाकरे समर्थक आमदार 'देवगिरी' बंगल्यावर; अजित पवारांच्या भेटीनं चर्चेला उधाण - Marathi News | Lok sabha Election 2024: Uddhav Thackeray supporter MLA Shankarrao Gadakh at 'Devagiri' bungalow; Meet Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे समर्थक आमदार 'देवगिरी' बंगल्यावर; अजित पवारांच्या भेटीनं चर्चेला उधाण

Shankarrao Gadakh : शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विजयी झाले होते ...

Shankarrao Gadakh : शिंदे की ठाकरे? अखेर शंकरराव गडाख यांनी निर्णय घेतला, म्हणाले... - Marathi News | Shinde's Thackeray? Finally Shankarrao Gadakh took the decision, said I'm with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे की ठाकरे? अखेर शंकरराव गडाख यांनी निर्णय घेतला, म्हणाले...

Shankarrao Gadakh : एकनाथ शिंदेंसोबत जावं की उद्धव ठाकरेंसोबत निष्ठा कायम ठेवावी, या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या गडाख यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली असून, आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ...

Eknath Shinde: मला आपल्याशी बोलायचंय... 'ठाकरे सरकार'धील एकमेव अपक्ष मंत्रीही साथ सोडणार? - Marathi News | Eknath Shinde: I want to talk to you, only independent minister Shankarrao gadakh in the 'Thackeray government' also leave for Eknath Shinde? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला आपल्याशी बोलायचंय... 'ठाकरे सरकार'धील एकमेव अपक्ष मंत्रीही साथ सोडणार?

शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदार तर काही मंत्रीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेले आहेत ...

Vidhan Parishad Election: गाडी घसरल्याने मविआचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत; मतदानानंतर रुग्णालय गाठले - Marathi News | Maha Vikas Aghadi Minister Shankarrao Gadakh's spinal cord injured in car sleep on road; Reached the hospital after voting in Vidhan Parishad Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाडी घसरल्याने मंत्री शंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत; मतदानानंतर रुग्णालय गाठले

Vidhan Parishad Election 2022 :  महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख सकाळीच विधान भवनात दाखल झाले. मात्र, त्यांना चालता येत नव्हते. ...

Shankarrao Gadakh: कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरून मविआमधील मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर भाजपाचे गंभीर आरोप, केली राजीनाम्याची मागणी  - Marathi News | BJP's serious allegations against MVA minister Shankarrao Gadakh over employee's suicide, Kelly demands resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआमधील आणखी एक मंत्री अडचणीत? कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरून भाजपाचे गंभीर आरोप

BJP's serious allegations on Shankarrao Gadakh: मंत्र्यांचा पीए म्हणवणाऱ्या एका तरुणाने व्हिडीओ तयार करून आत्महत्या केली असून, या आत्महत्येवरून भाजपाने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

'सत्तेचा गैरवापर करुन मलाही त्रास दिला'; सरनाईक यांच्यानंतर सेनेचे मंत्री गडाख यांचा दावा - Marathi News | 'I was tortured by abuse of power'; Army Minister Gadakh claims after Sarnaik's letter | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'सत्तेचा गैरवापर करुन मलाही त्रास दिला'; सरनाईक यांच्यानंतर सेनेचे मंत्री गडाख यांचा दावा

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र वायरल झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही भावनांना समर्थनच दर्शविले. ...

मंत्री तनपुरे, गडाख यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी, शेतकऱ्यांनी दिला आंदोलनालचा इशारा - Marathi News | Growing resentment among farmers about Minister Tanpure, Gadakh, warning of agitation given by farmers | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :मंत्री तनपुरे, गडाख यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी, शेतकऱ्यांनी दिला आंदोलनालचा इशारा

मुळा नदीकाठच्या कार्यक्षेत्रात दोन मंत्री आहेत. राहुरी मतदारसंघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नेवासा मतदारसंघात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन मंत्री असूनदेखील बंधारे कोरडेठाक का? असा संतप्त सवाल लाभधारक शेतकऱ्यांमधून केला जात आहे. ...

जलसंधारण खात्यात दाेन शिफ्टमध्ये काम, जलसंधारण मंत्री गडाख यांच्या अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Work in two shift in Water Conservation Department, instructions to the officials of Water Conservation Minister Gadakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलसंधारण खात्यात दाेन शिफ्टमध्ये काम, जलसंधारण मंत्री गडाख यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासकीय कार्यालयांत दोन शिफ्टमध्ये काम करण्यासंबंधी अलीकडेच सूतोवाच केले होते. ...