लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
शक्तिपीठ महामार्गाचा खर्च एक लाख कोटीवर जाणार, किंमत वाढल्यास वाहनधारकांना भुर्दंड  - Marathi News | The cost of Shaktipeeth highway will go up to one lakh crores, if the price increases, vehicle owners will also be fined | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्गाचा खर्च एक लाख कोटीवर जाणार, किंमत वाढल्यास वाहनधारकांना भुर्दंड 

अधिसूचना फेब्रुवारी २०२४ मध्ये  ...

Shaktipeeth Highway: कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करुन पाठीत खंजीर खुपसला, आमदार सतेज पाटील यांचा आरोप - Marathi News | stabbed Kolhapurites in the back by cheating them on the Shaktipeeth highway issue, alleges MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करुन पाठीत खंजीर खुपसला, आमदार सतेज पाटील यांचा आरोप

लढा तीव्र करणार ...

'शक्तिपीठ'बाबत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचा आरोप  - Marathi News | The government stabbed farmers in the back regarding Shaktipith, alleges the Shaktipith Highway Agriculture Rescue Action Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शक्तिपीठ'बाबत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचा आरोप 

महामार्गासाठी भूसंपादनाचे शासनाचे आदेश ...

शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता - Marathi News | State government finally approves Wardha-Sangli section of Shaktipeeth Highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता

Shaktipeeth Highway: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सांगली या आखणीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आता पुढील मार्गाच्या आखणीचे कामही अंतिम टप्प्यात असून त्याची अधिसूचनाही लवकरच काढली जाणार आहे. ...

पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला! - Marathi News | The foundation stone of Shaktipeeth Highway will be laid from Pawanara, government order has been issued! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला मिळाले मूर्त रूप ...

Sangli: तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी राेखली - Marathi News | Farmers stop the counting of the Tisangeet Shaktipeeth highway in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी राेखली

शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीतर्फे जोरदार घोषणाबाजी केल्या ...

‘शक्तिपीठ’विरोधात उद्या शेतकरी शेतात फडकवणार तिरंगा - Marathi News | An innovative protest will be held by hoisting the tricolor in the fields against the Shaktipeeth highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शक्तिपीठ’विरोधात उद्या शेतकरी शेतात फडकवणार तिरंगा

कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी ‘शुक्रवारी तिरंगा झळकवू शेतात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात’ या टॅगलाईनखाली शक्तिपीठ महामार्ग ... ...

सतेज पाटील नवीनच 'आर्किटेक्ट' झालेत, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावरुन मंत्री मुश्रीफांचा टोला  - Marathi News | Satej Patil has just become an architect Minister Hasan Mushrif's toll on the proposed cost of Shaktipeeth Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील नवीनच 'आर्किटेक्ट' झालेत, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावरुन मंत्री मुश्रीफांचा टोला 

राष्ट्रवादी फिनिक्स पक्षासारखा.. महापौर आमचाच.. ...