Shaktikanta Das Latest News, मराठी बातम्या FOLLOW Shaktikanta das, Latest Marathi News शक्तिकांत दास हे तामिळनाडूच्या १९८० च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. दास हे भारताच्या १५ व्या वित्त आयोगाचे सदस्यही होते. Read More
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय झाला आहे. ...
RBI MPC Meeting : ६ जूनपासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू होणार आहे. ...
जर २ हजार रुपयांची नोट जमा करण्याचा ट्रेंड कायम राहिला तर बँक प्रणालीत १,००,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जमा होईल. ...
गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक आणि गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नावाची चर्चा आहे. पण त्यांना किती वेतन मिळतं हे तुम्हाला माहितीये? ...
महागाई कमी झाली आहे मात्र, समाधानी राहणे चुकीचे ठरेल. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आणखी पावले उचलण्यात येतील, असे दास म्हणाले. ...
गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात मोठी वाढ केली आहे. यानंतर सर्वच प्रकारच्या कर्जांचे हप्ते मोठ्या प्रमाणात वाढले. ...
अमेरिकेतील काही बँका आर्थिक संकटात सापडल्या आहेत. ...
"अलीकडच्या घडामोडींमुळे बँकिंग क्षेत्राच्या आर्थिक स्थैर्याचे आणि स्थिरतेचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आलंय." ...