लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शक्तिकांत दास

Shaktikanta Das Latest News

Shaktikanta das, Latest Marathi News

शक्तिकांत दास हे तामिळनाडूच्या १९८० च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. दास हे भारताच्या १५ व्या वित्त आयोगाचे सदस्यही होते.
Read More
RBI चे माजी गव्हर्नर दास यांच्याकडे मोठी जबाबदारी! पंतप्रधान मोदींनी पुन्हा दाखवला विश्वास - Marathi News | former rbi governor shaktikanta das to be pm narendra modi principal secretary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चे माजी गव्हर्नर दास यांच्याकडे मोठी जबाबदारी! पंतप्रधान मोदींनी पुन्हा दाखवला विश्वास

shaktikanta das : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ...

माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याकडे मोठी जबाबदारी; आता पंतप्रधान मोदींसोबत करणार काम - Marathi News | Former RBI governor Shaktikanta Das appointed as PM Modi principal secretary | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याकडे मोठी जबाबदारी; आता पंतप्रधान मोदींसोबत करणार काम

केंद्र सरकारकडून भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. ...

महागाईतून मिळाला दिलासा, आता EMI ची वेळ; यावेळी रेपो दरात कपात करणार का RBI? - Marathi News | Relief from inflation now time for EMI Will RBI cut the repo rate this time rbi governor sanjay malhotra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईतून मिळाला दिलासा, आता EMI ची वेळ; यावेळी रेपो दरात कपात करणार का RBI?

RBI EMI Repo Rate : गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्य जनता आरबीआय केव्हा रेपो दर कमी करून ईएमआयमध्ये दिलासा देईल याची वाट पाहत आहे. ...

का आला परकीय चलन साठा १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर? विश्लेषकांनी फोडलं RBI च्या माजी गव्हर्नरांवर खापर  - Marathi News | Why did foreign exchange reserves fall to a 10 month low sbi Analysts slam former RBI governor shaktikanta das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :का आला परकीय चलन साठा १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर? विश्लेषकांनी फोडलं RBI च्या माजी गव्हर्नरांवर खापर 

भारताचा परकीय चलनसाठा १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ६३४ अब्ज डॉलर्सवर आला आहे. तो आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ७० अब्ज डॉलर्सनं घसरलाय. ...

संजय मल्होत्रा होणार RBI चे नवे गव्हर्नर, 11 डिसेंबरला पदभार स्वीकारणार - Marathi News | RBI gets new governor; Appointment of Sanjay Malhotra, tenure will be 3 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संजय मल्होत्रा होणार RBI चे नवे गव्हर्नर, 11 डिसेंबरला पदभार स्वीकारणार

RBI चे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या कार्यकाळाचा उद्या शेवटचा दिवस आहे. ...

कर्जासाठी बँकेच्या दारात जाण्याची गरज नाही; घरबसल्या मिळणार पैसे, RBI ने घेतला मोठा निर्णय - Marathi News | rbi allows small finance banks to extend credit line to customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जासाठी बँकेच्या दारात जाण्याची गरज नाही; घरबसल्या मिळणार पैसे, RBI ने घेतला मोठा निर्णय

RBI Policy : RBI ने स्मॉल फायनान्स बँकांना (SFBs) त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट लाइन उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे निमशहरी भागातील व्यक्तींसह वंचित घटकांना सहज कर्जे उपलब्ध होणार आहे. ...

देशाच्या GDP बाबत रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अंदाज; गव्हर्नर शक्तिकांद दास म्हणाले.. - Marathi News | rbi mpc gdp growth estimate reduced to six point two percent for current financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाच्या GDP बाबत रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अंदाज; गव्हर्नर शक्तिकांद दास म्हणाले..

RBI MPC : रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी अंदाज कमी केला असून हे धक्कादायक पाऊल आहे. आरबीआय गव्हर्नर यांनीही याबाबत कारणे दिली आहेत. ...

रेपो रेट कमी केला नाही, पण RBI च्या 'या' निर्णयामुळे लोकांच्या हातात खेळणार पैसा, काय आहे कारण? - Marathi News | Repo rate has not been reduced, but due to RBI's this decision, money will play in people's hands, what is the reason? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो रेट कमी केला नाही, पण RBI च्या 'या' निर्णयामुळे लोकांच्या हातात खेळणार पैसा, काय आहे कारण?

RBI MPC Meeting : सलग ११व्यांदा भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. त्याचवेळी कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये ५० बेसिस पॉईंटची कपात केली आहे. ...