lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शक्तिकांत दास

Shaktikanta Das Latest News

Shaktikanta das, Latest Marathi News

शक्तिकांत दास हे तामिळनाडूच्या १९८० च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. दास हे भारताच्या १५ व्या वित्त आयोगाचे सदस्यही होते.
Read More
परकीय चलनाचा साठा 4 महिन्यांच्या उच्चांकावर, RBI गव्हर्नर यांनी दिली माहिती - Marathi News | Foreign Reserves: Foreign exchange reserves at 4-month high, RBI Governor informed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय चलनाचा साठा 4 महिन्यांच्या उच्चांकावर, RBI गव्हर्नर यांनी दिली माहिती

Foreign Reserves: देशातील परकीय चलनाच्या साठ्याने मोठी झेप नोंदवली आहे. पाहा RBI चा ताजा डेटा काय सांगतो... ...

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, आता 'या' ठिकाणी UPI द्वारे ५ लाखांचं पेमेंट करता येणार - Marathi News | Big decision of RBI now payment of 5 lakhs can be made through UPI schools and hospitals place | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, आता 'या' ठिकाणी UPI द्वारे ५ लाखांचं पेमेंट करता येणार

रिझर्व्ह बँकेनं सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. ...

RBI देऊ शकते दिलासा, रेपो रेट ६.५ टक्के कायम राहण्याची शक्यता; ८ डिसेंबरला काय होणार? - Marathi News | RBI may give relief repo rate likely to remain at 6 5 percent What will happen on December 8 governor shaktikanta das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI देऊ शकते दिलासा, रेपो रेट ६.५ टक्के कायम राहण्याची शक्यता; ८ डिसेंबरला काय होणार?

यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केला नव्हता. ...

कर्ज देताना अतिउत्साह टाळा; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा बँका, एनबीएफसींना इशारा - Marathi News | Avoid enthusiasm lending RBI Governor Shaktikanta Das banks NBFCs unsecured loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज देताना अतिउत्साह टाळा; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा बँका, एनबीएफसींना इशारा

क्रेडिट वाढीच्या दृष्टीनं, एकूण क्रेडिट विभागात शाश्वत पत वाढ राखली पाहिजे, असंही दास यांनी स्पष्ट केलं. ...

असुरक्षित कर्जांना वेसण बँक व्यवस्थेच्या हिताची - Marathi News | Unsecured loans are in the interest of the banking system, RBI Governor says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :असुरक्षित कर्जांना वेसण बँक व्यवस्थेच्या हिताची

रिझर्व्ह बँकेकडून नव्या नियमांचे समर्थन ...

चढ्या व्याजदरांपासून सध्यातरी दिलासा नाही, कधी कमी होणार? RBI चे गव्हर्नर म्हणाले... - Marathi News | There is currently no relief from high interest rates, when will it decrease? RBI Governor Shaktikanta Das said… | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चढ्या व्याजदरांपासून सध्यातरी दिलासा नाही, कधी कमी होणार? RBI चे गव्हर्नर म्हणाले...

Shaktikanta Das: कर्जांवरील व्याजदर गेल्या वर्षभरापासून रेकॉर्ड स्तरावर आहे. महागाईपासून दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केलेली आहे. त्याचा परिणाण बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जांच्या व्याजदरावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. ...

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा परदेशात सन्मान; उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळाला A+ रँक - Marathi News | RBI Governor Shaktikanta Das : Shaktikanta Das Got A Plus Rank In Global Finance Central Banker Report Card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा परदेशात सन्मान; उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळाला A+ रँक

ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर कार्ड्स 2023 मध्ये शक्तिकांत दास यांना मोठा सन्मान मिळाला आहे. ...

बँक रेपो रेट ते महागाई अन् पीएम विश्वकर्मा योजना; RBI गव्हर्नर काय म्हणाले, जाणून घ्या... - Marathi News | RBI Governor Shaktikanta Das Statement :Gold Loan Limit to Inflation and PM Vishwakarma Yojana; Know what RBI Governor said | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक रेपो रेट ते महागाई अन् पीएम विश्वकर्मा योजना; RBI गव्हर्नर काय म्हणाले, जाणून घ्या...

RBI Governor Shaktikant Das Statement : RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ...