शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
Bhumika chawla: भूमिका ही दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने तुलुगू, तामिळ, बॉलिवूड अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...
त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी बाजारातल्या उत्पादनांवर अवलंबून राहाण्यापेक्षा मीरा राजपूरत दूध, गुलाब, हळद, मध, जवस जास्वंद या घरगुती साधनांचा उपयोग करते. ...