लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर, मराठी बातम्या

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
सगळ्यांसमोर सेटवरच मृणाल ठाकूरने लगावली शाहिदच्या कानशिलात; अभिनेत्याचा कान झाला होता सुन्न - Marathi News | the kapil sharma show mrunal thakur slapped shahid kapoor on jersey sets actor tells | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळ्यांसमोर सेटवरच मृणाल ठाकूरने लगावली शाहिदच्या कानशिलात; कारण...

Shahid kapoor: शाहिद आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेला जर्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त शाहिदने सेटवर त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचं कथन केलं आहे. ...

कपिल शर्मामुळे चंदूला मिळत नाहीये काम, शोमध्ये केला खुलासा... - Marathi News | 'Chandu Chaiwale' doesn't get work because of Kapil, revealed in the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मामुळे चंदूला मिळत नाहीये काम, शोमध्ये केला खुलासा...

चंदू चायवाला म्हणजेच चंदन प्रभाकरची सध्या तो 'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिलसोबत काम करतो. ...

शाहिद कपूरच्या ओठांना पडले 25 टाके, हा व्हिडीओ पाहताना क्षणभर तुम्हालाही येईल टेन्शन! - Marathi News | Shahid Kapoor Gives Jersey His Sweat And Blood Has Bad Injury That Needs 25 Stitches Watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या ओठांना पडले 25 टाके, हा व्हिडीओ पाहताना क्षणभर तुम्हालाही येईल टेन्शन!

Jersey, Shahid Kapoor : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर सध्या चर्चेत आहे तो त्याच्या ‘जर्सी’ या चित्रपटामुळे. या चित्रपटासाठी शाहिदने बराच घाम गाळला. अगदी रक्तही सांडवलं. ...

'कामासाठी भीक मागावी लागली'; 'कबीर सिंह'नंतर शाहिदची झाली होती बिकट परिस्थिती - Marathi News | shahid kapoor opens about kabir singh success he asking for work like a beggar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कामासाठी भीक मागावी लागली'; 'कबीर सिंह'नंतर शाहिदची झाली होती बिकट परिस्थिती

shahid kapoor: शाहिदचा आगामी 'जर्सी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिदने एक मोठा खुलासा केला आहे. ...

Jersey Trailer : क्रिकेटच्या मैदानात उतरला शाहिद कपूर, २ वर्षांनंतर समोर आला 'जर्सी'चा धमाकेदार ट्रेलर - Marathi News | Jersey Trailer : Shahid Kapoor, Mrunal Thakur jersey trailer release, movie releasing on 31 dec | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jersey Trailer : क्रिकेटच्या मैदानात उतरला शाहिद कपूर, २ वर्षांनंतर समोर आला 'जर्सी'चा धमाकेदार ट्रेलर

Jersey Trailer : 'जर्सी' या सिनेमाच्या माध्यमातून शाहिद पहिल्यांदाच एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटरला देव मानलं जातं. ...

शाहिदला पाहून मीराच नाही तर तिचे वडीलही घाबरले होते! ‘या’ एका अटीवर लग्न झालंं...!! - Marathi News | When Mira Rajput had put this condition for marriage, Shahid Kapoor was in bad condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिदला पाहून मीराच नाही तर तिचे वडीलही घाबरले होते! ‘या’ एका अटीवर लग्न झालंं...!!

म्हणायला Shahid Kapoor मोठा स्टार होता, पण मीरा नावाच्या सामान्य मुलीशी लग्न करणं त्याच्यासाठी सोप्प नव्हतं.... ...

मीरा राजपूतचे सासुबाईंसोबत जबरदस्त सेल्फी, सॉंस- बहू एकमेकींवर फिदा! फिर रसोडे में कौन था.. - Marathi News | Mira Rajput's great selfie with her mother-in-law Nilima Ajim, viral on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मीरा राजपूतचे सासुबाईंसोबत जबरदस्त सेल्फी, सॉंस- बहू एकमेकींवर फिदा! फिर रसोडे में कौन था..

Relationship: सासु- सुनेचं नातं कसं असावं असा प्रश्न पडला असेल, तर मीरा राजपूत Mira Rajput Kapoor आणि तिच्या सासुबाई नीलिमा अजीम  Nilima Ajim यांचे फोटो पहा.... दोघींचा हा सेल्फी सोशल मिडियावर सध्या जबरदस्त व्हायरल झाला आहे. ...

मीरा राजपूत चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला रोज लावते दूध! कसं? हा तिचा ट्राइड-टेस्टेड फॉर्म्युला - Marathi News | Meera Rajput puts milk on her face daily for glowing skin! How so This is her tried-and-tested formula | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मीरा राजपूत चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला रोज लावते दूध! कसं? हा तिचा ट्राइड-टेस्टेड फॉर्म्युला

दूध प्यायल्यानेच फक्त शरीराला फायदा होतो असे नाही तर दूध त्वचेसाठी अतिशय उत्तमरितीने काम करते. पाहूया चेहऱ्यासाठी दूधाचा उपयोग... ...