शाहिद कपूर, मराठी बातम्या FOLLOW Shahid kapoor, Latest Marathi News शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
Dingko Singh Biopic : सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू झाले होते. दिग्दर्शकाचीही निवड झाली होती. पण पुढे... ...
पंकज कपूर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांची ओळख निलिमा आझमी यांच्यासोबत झाली होती. ...
कोरोना काळात त्यांच्याकडील सगळे पैसे संपले असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. ...
आजपर्यंत समोर आलेल्या फोटोत शाहिद काही ना काही तरी करताना दिसत होता. मात्र या फोटोमुळे जसं दिसतं तसं नसतं हेच सांगण्याचा मीराने प्रयत्न केला आहे. ...
शाहिद कपूरचे वडील आणि अभिनेता-चित्रपट निर्माता पाकंज कपूर यांनी सुप्रिया पाठकसोबत दुसरे लग्न केले. ...
महाभारतावर आधारीत चित्रपटात शाहिद कपूर काम करताना दिसणार आहे. ...
Rashmika mandanna was approched for shahid kapoor jersey : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दक्षिणेत धमाका केल्यानंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ...
कोरोनाचा कहर वाढतोय. अशात जो तो आपआपल्यापरिने कोरोनापासून बचाव करण्याचे प्रयत्न करतोय. पण अभिनेता शाहिद कपूरची बातच न्यारी. ...