lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शहापूर

शहापूर

Shahapur, Latest Marathi News

शहापूर उपजिल्हा रुग्णालयच सलाईनवर, डॉक्टरांअभावी रूग्णांची हेळसांड - Marathi News | Shahapur Hospital on Saline | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर उपजिल्हा रुग्णालयच सलाईनवर, डॉक्टरांअभावी रूग्णांची हेळसांड

ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका असणाऱ्या शहापूर तालुक्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून उपचारासाठी येणा-या रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ...

एमजेपीवर २२७ कोटी रुपये खर्चाच्या शहापूर पाणीपुरवठा प्रकल्पाची जबाबदारी - Marathi News | Responsibility for Shahapur Water Supply Project at a cost of Rs 1 crore on MJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमजेपीवर २२७ कोटी रुपये खर्चाच्या शहापूर पाणीपुरवठा प्रकल्पाची जबाबदारी

जीवघेण्या पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी इगतपुरीजवळील भावली धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे. ...

३५० मुलांना वाचवणारे कौतुकापासून दूर - Marathi News | No Appreciate Who rescued 350 children from Flood | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३५० मुलांना वाचवणारे कौतुकापासून दूर

शहापूर तालुक्यातील भातसई येथील परिसरात आलेल्या पुरात बुडालेल्या शाळेतून तब्ब्ल साडेतीनशे मुलांना सुखरूप बाहेर काढणारे वेहळोली गावाचे सुपुत्र मात्र कौतुकापासून कोसो दूर राहिले आहेत. ...

मुंबईची तहान भागवणाऱ्या तालुक्याची पाणी टंचाई कधी दूर होणार : पांडुरंग बरोरा - Marathi News | When the water scarcity of the talukas of Mumbai will be overcome | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईची तहान भागवणाऱ्या तालुक्याची पाणी टंचाई कधी दूर होणार : पांडुरंग बरोरा

शहापूर तालुक्यातील पाणी प्रश्न मागील साडेचार वर्षात आतापर्यंत पाच वेळा लक्षवेधीत मांडला, मात्र अजूनही कोणतेही उपयोजना करण्यात आल्या नाहीत. ...

आमराईतील आंब्यांसाठी अनोखा नियम; रोजगारावर तोडगा - Marathi News | Unique rules for mango mangoes; Settle on Employment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमराईतील आंब्यांसाठी अनोखा नियम; रोजगारावर तोडगा

एका अलिखित नियमाने सर्वांनाच विचार करायला लावणारी नियमावली शहापूर तालुक्यातील खेडेगावात पाहयला मिळत आहे तीही रोजगाराच्या बाबतीत. ...

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याची भीषण अवस्था - Marathi News | Shahapur suffering from acute water scarcity | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याची भीषण अवस्था

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. शहापूरमध्ये पाण्याची प्रचंड टंचाई असून लोकांचे हाल सुरू आहेत.  ... ...

कूपनलिकांवर रांगाच रांगा, नळपाणीयोजनेत भ्रष्टाचार, नेत्यांचे दुर्लक्ष - Marathi News | Range rope on couplings, corruption in the tuberculosis, and neglect of leaders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कूपनलिकांवर रांगाच रांगा, नळपाणीयोजनेत भ्रष्टाचार, नेत्यांचे दुर्लक्ष

राज्य सरकारच्या विविध योजनांतून शहापूर तालुक्यात मंजूर झालेल्या नळपाणीपुरवठा योजनांपैकी आजही अनेक योजना अपूर्णच असून अनेक विहिरींचा व नळपाणीपुरवठा योजनांचा घोळ जैसे थे आहे. ...

विहिरीतच पाणी नाही तर नळातून कुठून येईल? - Marathi News | Where is the water in the well in the well? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विहिरीतच पाणी नाही तर नळातून कुठून येईल?

शहापूर तालुक्यात टंचाई निर्माण झालेल्या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, ज्या गावपाड्यांत नळ योजना असूनही विहिरींना पाणीच नसल्याने त्या बंद आहेत. ...