लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्देशांक

निर्देशांक

Sensex, Latest Marathi News

सेन्सेक्स ९६१ अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांना 'मध्यपूर्व' युद्धाची भीती, फक्त एका क्षेत्रात वाढ - Marathi News | 5 Reasons Why Indian Stock Market Fell on Feb 27 FII Selling & Geopolitical Tensions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स ९६१ अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांना 'मध्यपूर्व' युद्धाची भीती, फक्त एका क्षेत्रात वाढ

Share Market Crash : आज, भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ९५० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. निफ्टी देखील २५,२०० च्या खाली आला. ...

सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र वाटचाल; मिडकॅप आणि डिफेन्स शेअर्समध्ये मात्र 'चौफेर' फटकेबाजी - Marathi News | Stock Market Update Sensex Ends Flat, Nifty Holds 25,490 Amid Midcap Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र वाटचाल; मिडकॅप आणि डिफेन्स शेअर्समध्ये मात्र 'चौफेर' फटकेबाजी

Stock Market Updates : शेअर बाजाराच्या शेवटच्या २० मिनिटांत चित्र पुन्हा बदलले, बंद झाल्यानंतर खरी कहाणी समोर आली! ...

मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये तेजीची 'लाट'! सेन्सेक्स ८२,२०० च्या पार; मात्र 'या' क्षेत्रात मोठी घसरण - Marathi News | Investors Gain ₹1 Lakh Crore as Market Cap Hits ₹467 Lakh Crore; IT & Metals Shine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये तेजीची 'लाट'! सेन्सेक्स ८२,२०० च्या पार; मात्र 'या' क्षेत्रात मोठी घसरण

Market Highlights: निफ्टी ५० मध्ये एचसीएल टेक, बजाज ऑटो, टाटा स्टील, श्रीराम फायनान्स आणि अदानी एंटरप्रायझेस हे सर्वाधिक वाढले. ...

आयटी कंपन्यांना संजीवनी! टेक महिंद्रा आणि इन्फोसिसची बाजाराला साथ; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे - Marathi News | Sensex Rises 600 Points, Nifty Above 25,600 IT Stocks Lead Market Recovery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी कंपन्यांना संजीवनी! टेक महिंद्रा आणि इन्फोसिसची बाजाराला साथ; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे

Stock Market : सकारात्मक जागतिक संकेतांमध्ये, २५ फेब्रुवारी रोजी भारतीय निर्देशांकांनी उच्चांक नोंदवला आणि निफ्टी २५५०० च्या वर व्यवहार करत होता. ...

लेन्सकार्टपासून अंबरपर्यंत... अस्थिर बाजारातही 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात फायदेशीर! कारणही तसेच - Marathi News | Top 5 Stock Picks by Motilal Oswal Lenskart, Siemens Energy, and Amber Enterprises in Focus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लेन्सकार्टपासून अंबरपर्यंत... अस्थिर बाजारातही 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात फायदेशीर! कारणही तसेच

Stock Market Recommendations : ट्रम्प टॅरिफ आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर बाजार अस्थिर झाला आहे. मात्र, अशा परिस्थितीत काही शेअर्स मालामाल करू शकतात. ...

बाजाराची 'सुपर' ओपनिंग! सेन्सेक्स ४८० अंकांनी वधारला; बँका आणि फायनान्शिअल शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | Sensex Rises 480 Points, Nifty Hits 25,700: PSU Banks Lead Market Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराची 'सुपर' ओपनिंग! सेन्सेक्स ४८० अंकांनी वधारला; बँका आणि फायनान्शिअल शेअर्समध्ये मोठी तेजी

Market Highlights : निफ्टी ५० मध्ये अदानी पोर्ट्स, कोटक बँक, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी लाईफ आणि अल्ट्राटेक सिमेंट्स हे सर्वाधिक वाढलेले शेअर होते. ...

भारत-फ्रान्स टॅक्स करार! गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; शेअर विक्री आणि लाभांशावरील 'टॅक्स'चे नियम बदलले - Marathi News | India and France Sign Amending Protocol to Update DTAC Tax Treaty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-फ्रान्स टॅक्स करार! गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; शेअर विक्री आणि लाभांशावरील 'टॅक्स'चे नियम बदलले

Income Tax : हा बदल थेट मोठ्या गुंतवणूकदारांना आणि कंपन्यांना उद्देशून आहे. परंतु, दीर्घकाळात तो गुंतवणूक वातावरण सुधारेल, ज्यामुळे अर्थव्यवस्था आणि व्यावसायिक सहकार्याला फायदा होऊ शकतो. ...

बाजारात खरेदीचा जोर; सेन्सेक्स ३१६ अंकांनी वधारला! मेटल आणि पॉवर शेअर्समध्ये तेजी, पण रुपयात घसरण - Marathi News | Stock Market Closing Feb 20 Sensex Gains 316 Points, Nifty Settles Above 25,500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात खरेदीचा जोर; सेन्सेक्स ३१६ अंकांनी वधारला! मेटल आणि पॉवर शेअर्समध्ये तेजी, पण रुपयात घसरण

Stock Market : आज सकाळी शेअर बाजाराने सत्राची सुरुवात लाल रंगात केली. परंतु, नंतर तेजी आली आणि दिवसभराच्या मोठ्या अस्थिरतेनंतर ही पातळी कायम ठेवली. ...