लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

एक असा जीव ज्याचे दात लोखंडाचे आहेत, दगड खाऊन करतो त्यांचा चुराडा.... - Marathi News | Wandering meatloaf has teeth of iron, know the interesting facts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक असा जीव ज्याचे दात लोखंडाचे आहेत, दगड खाऊन करतो त्यांचा चुराडा....

सामान्यपणे दात कॅल्शिअमपासून तयार होतात. पण या जीवाच्या दातांमध्ये दुर्मीळ लोखंड धातू आढळून आला आहे. या दातांनी हा जीव दगड खातो. चला जाणून घेऊ या अनोख्या जीवाबाबत... ...

Coronavirus: कोरोनावर नवा उपचार, जीन सायलेन्सिंग तंत्र उंदरांवर यशस्वी - Marathi News | Coronavirus: New treatment for coronavirus, gene silencing technique successful on rats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनावर नवा उपचार, जीन सायलेन्सिंग तंत्र उंदरांवर यशस्वी

Coronavirus News: कोरोनाविरोधात विविध लसी बाजारात आल्या असल्या, तरी आणखी काय उपाय करता येतील, यावर संशोधन सुरू आहे. जीन सायलेन्सिंग हे तंत्र त्यातलेच एक...  ...

Coronavirus: ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप्स’ अनेक देशांत ठरले अपयशी, तज्ज्ञांनी सांगितले कारण... - Marathi News | Coronavirus: Contact tracing apps fail in many countries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप्स’ अनेक देशांत ठरले अपयशी, तज्ज्ञांनी सांगितले कारण...

Coronavirus: कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या अलेस्सांद्रो अकिस्ती यांचे प्रतिपादन; गोपनीयतेचे मुद्दे अधिक तीव्र झाले आहेत ...

"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत," जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा  - Marathi News | we are paying for modis scientific illiteracy asaduddin owaisi after virologist shahid jameel resigned covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत," जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा 

Senior virologist Shahid Jameel resigned: INSACOG नं मार्चच्या सुरूवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला भारतीय म्यूटेंटबद्दल सांगितल्याचा ओवेसींचा आरोप. ...

तिसरी लाट टाळता येईल, वैज्ञानिक सल्लागार राघवन यांचे मत - Marathi News | The third wave can be avoided, says Raghavan, a scientific adviser | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसरी लाट टाळता येईल, वैज्ञानिक सल्लागार राघवन यांचे मत

वैज्ञानिक सल्लागार राघवन; लसीकरण व नियमांचे पालन गरजेचे ...

आश्चर्य! पुरूष पुजाऱ्याची समजली जाणारी ममी निघाली गर्भवती महिलेची ममी, पोटातील भ्रूणही सुरक्षित स्थितीत - Marathi News | Egyptian mummy was a pregnant woman | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! पुरूष पुजाऱ्याची समजली जाणारी ममी निघाली गर्भवती महिलेची ममी, पोटातील भ्रूणही सुरक्षित स्थितीत

पोलॅंडचे वैज्ञानिक मारजेना ओजारेक जिल्के यांनी सांगितले की, ही जगातली पहिली अशी केस आहे ज्या एखाद्या गर्भवती महिलेची ममी इतक्या सुरक्षित स्थितीत सपडली. ...

विश्वातील स्फोटांचे संदिग्ध वातावरण उघड करण्यात 'जीएमआरटी'च्या शास्त्रज्ञांना यश - Marathi News | Scientists succeed in revealing the patchy environment of rare cosmic explosion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्वातील स्फोटांचे संदिग्ध वातावरण उघड करण्यात 'जीएमआरटी'च्या शास्त्रज्ञांना यश

'जीएमआरटी' च्या शास्त्रजज्ञांच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश... ...

इथे सापडलं जगातलं सर्वात जुनं पाणी; १६० कोटी वर्षाआधीचं रहस्य उलगडणार, कशी आहे या पाण्याची टेस्ट? - Marathi News | The oldest water on earth found, know how it's taste | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे सापडलं जगातलं सर्वात जुनं पाणी; १६० कोटी वर्षाआधीचं रहस्य उलगडणार, कशी आहे या पाण्याची टेस्ट?

पाण्याचं हे सॅम्पल कॅनडातील ओंटारिओमधून उत्तरेतील टिमिंस नावाच्या ठिकाणी असलेल्या खाणीत सापडलं. पाण्याचं हे सॅम्पल १६० कोटी वर्ष आहे. ...