कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याअंतर्गत उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चपर्यंत भरणार नाहीत. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. त्यामुळे ...
साथरोग प्रतिंबधात्मक कायदा 1897 च्या कलम 2 (ख) नुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, सरकारी तसेच खाजगी शाळा 31 मार्च 2020 रोजीपर्यंत बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे सरकारी तसेच खाजगी शाळा ओस पडल्या आहेत. ...
महाविद्यालये व अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. साथरोग अधिनियम १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मात्र शिक्षक, शिक्षकेत् ...