टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १५ विद्यार्थी रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील उन्नावकडे रवाना झाले. त्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने एक एसटी बस उपलब्ध करून दिली आहे. ...
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील नववीचे १५ विद्यार्थी उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये अडकले आहेत. तसेच उन्नावमधील १५ विद्यार्थीही टाकळी ढोकेश्वरमध्ये अडकले आहेत. ...
तिरूपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर आई अंबाबाईचे दर्शन घेऊन आपल्या मूळ गावी बुलढाणा येथे जायचे असा विचार करून महेश १२ मार्चला कोल्हापुरात दाखल झाला. देवीचे दर्शन आणि स्वत:वर किडनी स्टोनवरील उपचार घेऊन २३ मार्चला मूळ गावी परतण्याचा मानस व्यक्त करीत तो ...
महाराष्ट्रात १५ जून रोजी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते; तथापि सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन पूर्णपणे हटेल असे वाटत नाही. दहावी व बारावीचे पेपर्स अजून तपासावयाचे असल्याने निकाल लागण्यास विलंब लागणार आहे. ...
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होत असतात. परंतु, कोरोना संसर्गामुळे शाळा बंद झाल्या असून, पुढील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. ...