लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

अमेरिकेत शाळा उघडल्या, कोरोना वाढला का? पालक आणि आकडेवारी काय सांगते.. - Marathi News | Schools open in America, did Corona grow due to school? What parents and statistics say .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमेरिकेत शाळा उघडल्या, कोरोना वाढला का? पालक आणि आकडेवारी काय सांगते..

व्यवस्थित काळजी घेऊन जर शाळा सुरू केल्या तर शाळांमुळे कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत नाही, असे नुकतेच अमेरिकेत झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. ...

देशातील १३ राज्यांमध्ये शाळेची घंटा वाजली; महाराष्ट्रात कधी वाजणार? - Marathi News | School bells rang in 13 states of the country; When will it be played in Maharashtra? pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातील १३ राज्यांमध्ये शाळेची घंटा वाजली; महाराष्ट्रात कधी वाजणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षकांना, पालकांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. ...

१२ राज्यांत शाळा उघडल्या; ६ राज्यांत मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढला - Marathi News | Schools opened in 12 states; Corona infection increased among children in 6 states pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ राज्यांत शाळा उघडल्या; ६ राज्यांत मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यांमध्ये शाळा सुरू होऊन सुमारे एक महिना उलटला आहे. ...

सरकारकडून शाळा उघडण्याची घाई नाही - Marathi News | The government is in no hurry to open the school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारकडून शाळा उघडण्याची घाई नाही

Nagpur News कोरोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसतानादेखील काही राज्यामध्ये शाळा सुरू होत आहेत. यासंदर्भात राज्य सरकार कुठलीही घाई करणार नाही, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. ...

"राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत" - Marathi News | Teachers in all schools in the state non teaching staff should complete both doses of covid vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत"

निर्णय घेण्यात आल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. शाळा सुरू करण्याअगोदर ही प्रक्रिया होणार पूर्ण. ...

Corona Vaccination : देशात सर्व मुलांना लस देण्यास नऊ महिने लागतील, शाळा उघडणे आवश्यक - डॉ. रणदीप गुलेरिया  - Marathi News | can take up to 9 months to vaccinate all children schools can not be kept shut till then by aiims director dr guleria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात सर्व मुलांना लस देण्यास नऊ महिने लागतील, शाळा उघडणे आवश्यक"

Corona Vaccination : कोरोनाची प्रकरणे कमी असलेल्या ठिकाणी शाळा उघडता येतात, असे शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. ...

अनेक राज्यांत प्रत्यक्ष वर्ग सुरू, महाराष्ट्रातील शाळा कधी भरणार?; पालकांचा सवाल - Marathi News | Actual classes started in many states, when will schools in Maharashtra be filled ?; The question of parents pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेक राज्यांत प्रत्यक्ष वर्ग सुरू, महाराष्ट्रातील शाळा कधी भरणार?; पालकांचा सवाल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. ...

शाळांनी गणवेशासाठी खादीचा वापर करावा; उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची सूचना - Marathi News | Schools should use khadi for uniforms; Vice President M. Suggestions from Venkaiah Naidu pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळांनी गणवेशासाठी खादीचा वापर करावा; उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची सूचना

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची सूचना : ‘खादी इंडिया क्विझ स्पर्धेचे उद्घाटन ...