लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

शुल्क कपातीचा अहवाल सादर करा; शिक्षण उपसंचालकांच्या शाळांना सूचना - Marathi News | Submit a fee deduction report; Instructions to schools of Deputy Director of Education | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शुल्क कपातीचा अहवाल सादर करा; शिक्षण उपसंचालकांच्या शाळांना सूचना

कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले पालक अजूनही सावरलेले नाहीत. अशातच पुण्यातील काही खासगी शाळांकडून १०० टक्के शुल्क आकारले जात आहे. ...

Teacher Dancing With Students: ''मॅम आप भी करो ना...'', विद्यार्थिनींचा आग्रह म्हणून मॅडमने केला असा काही भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ! - Marathi News | Amazing video of school teacher's dance with her student in classroom attracting netizen's attention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :''मॅम आप भी करो ना...'', विद्यार्थिनींचा आग्रह म्हणून मॅडमने केला असा काही भन्नाट डान्स, पाहा व्हिडि

Viral Video: आपल्या विद्यार्थिनीसोबत सुरेख डान्स करणाऱ्या या शिक्षिकेचा व्हिडिओ (teacher dancing with students) तुम्ही पाहिला का? सध्या या व्हिडिओने नेटकरींचे लक्ष वेधून घेतले आहे.  ...

कौतुकास्पद! पुण्याच्या विद्याव्हॅलीतील विद्यार्थी करणार ॲथलेटिक्समध्ये भारताचे नेतृत्व - Marathi News | Students from Vidyavali in Pune will lead India in Athletics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद! पुण्याच्या विद्याव्हॅलीतील विद्यार्थी करणार ॲथलेटिक्समध्ये भारताचे नेतृत्व

विद्याव्हॅलीतील दोन विद्यार्थ्यांची ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी फ्रान्सला होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड ...

' 2 वर्षांच्या मुलाला पालक शाळेत पाठवायला निघालेत, मुलांचा तर विचार करा!' सर्वोच्च न्यायालयाने पालकांना ठणकावले... - Marathi News | 'Parents start sending 2 year old child to school, think of children!' Supreme Court slams parents ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :' 2 वर्षांच्या मुलाला पालक शाळेत पाठवायला निघालेत, मुलांचा तर विचार करा!' सर्वोच्च न्यायालयाने पालकांना ठणकावले...

आपले मूल जिनिअस आहे असं समजून पालक दोन वर्षांच्या मुलामागेही अभ्यासाचा लकडा लावतात हे कितपत योग्य? ...

Video : शाळेच्या बसमधून धूर येऊ लागला, ट्राफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली - Marathi News | Smoke started coming from the school bus, due to the vigilance of Thane traffic police, a big loss of life was avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : शाळेच्या बसमधून धूर येऊ लागला, ट्राफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली

School Bus incident : बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढून सुखरूप काढून दुसऱ्या बसने घरी पाठवण्यात आले. ...

विदर्भातील १७५५ शाळांचा अंधार दूर; वीज पुरवठा पूर्ववत - Marathi News | The electricity issue has been removed by connecting electricity to 1755 schools in Vidarbha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भातील १७५५ शाळांचा अंधार दूर; वीज पुरवठा पूर्ववत

वीज नसल्याने या शाळांना शैक्षणिक उपकरणे वापरण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ...

शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचा स्टोअर रुममधला व्हिडीओ व्हायरल, निलंबनाची केली कारवाई - Marathi News | Video of the headmaster in the store room with the teacher went viral, suspension action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचा स्टोअर रुममधला व्हिडीओ व्हायरल, निलंबनाची केली कारवाई

Sexual Relation : प्राथमिक चौकशीनंतर प्रशासनाने लैंगिक गैरवर्तनात सहभागी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केले. ...

खळबळजनक! ट्रान्सफर ऑर्डर रद्द करण्यासाठी शिक्षिकांचं टोकाचं पाऊल; विद्यार्थिनींसोबत भयंकर कृत्य - Marathi News | lakhimpur kheri 2 teachers lock up girl students on school roof to get transfer orders cancelled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ट्रान्सफर ऑर्डर रद्द करण्यासाठी शिक्षिकांचं टोकाचं पाऊल; विद्यार्थिनींसोबत भयंकर कृत्य

Crime News : दोन शिक्षिकांनी ट्रान्स्फर ऑर्डर रद्द करायला लावण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बत 24 विद्यार्थिनींना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...