‘पाकिस्तानवर टीका करताना, त्यांच्यावर कारवाई केल्यावर सर्वांचीच छाती फुगते; मात्र छप्पन इंच छाती असलेल्यांनी पाकिस्तानमधून साखर आयात करताना हा विचार का केला नाही. कमी दरात कच्ची साखर आयात करून ...
सातारा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची ‘पेट्रोल व्हेईकल’ फुटक्या दिव्यांनीच रात्री-अपरात्री महामार्गावर फिरताना दिसते. या वाहनाचे दिवेच गायब असल्याने रात्रीच्यावेळी या वाहनामुळेच मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महामार्गावर कुठलाही अडथळा ...
आई-वडिल शेतात गेल्याचे पाहून घरी एकट्या असलेल्या शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत. ...
साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरू असून यामुळे कोयनेसह सर्वच धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून पाणी ...
प्लास्टिक पिशव्यांचा वापर व साठा करणाºया व्यापाºयांवर पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईची धास्ती घेत शहरातील अनेक व्यापारी व दुकानदारांनी आपल्याकडील ...
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने मत्स्य व्यवसाय विभागातील राज्यातील २४ सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांची पदोन्नतीपर बढती केली आहे. यात सिंधुदुर्ग-मालवणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी श्रीका ...