महाबळेश्वर तालुक्यातील जुने महाबळेश्वर हे प्रसिद्ध स्थळ क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पंचगंगा मंदिर हे यादवकालीन मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती इ. स. १२१० मध्ये करण्यात आली होती. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे ...
सातारा येथील कंरजे पेठ परिसरात असलेल्या सार्वजनिक लाईटची नासधूस करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून दहा युवकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
सातारा येथील बुधवार पेठेतील पाच घरे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली असल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशीही साताऱ्यात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. मार्केट यार्ड परिसरातील पाच दुकाने फोडल्याचे सोमवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आले. यामध्ये ...
वाई तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने वाई तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट आलेले नाही. डोंगर पठारावरसुद्धा याची भीषणता यावर्षी जाणवत नाही. मात्र, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून मोठ्या प्रमाणात नासाडी ...
आज काढतो... उद्या काढतो म्हणून अतिक्रमणांना अभय देणारे शहराचे रखवालदार आपल्याच आशीर्वादाने चालणारी अतिक्रमणे काढायचा दम दाखविणार आहेत का... उगाच धमकी देत आणि गावठी कट्टे दाखवत फिरणाऱ्यांनी विकासासाठी पण अतिक्रमणे काढून आपल्यात दम असल्याचे दाखवून द्या ...
सामान्य स्तरांतील चार जणांच्या कुटुंबाला महिन्याला सरासरी ४१४ रुपयांची भाजी लागते. उच्च आर्थिक स्तरांमध्ये सेंद्रिय भाजी घेणाऱ्यांना आठवड्याचा भाजीचा खर्च सहाशे रुपयांपर्यंत जातो. हा खर्च आत्ता जास्तीचा वाटत असला तरी कायमस्वरूपी जडणाºया आजारांवरील उप ...
सातारा नगरपालिकेने २०२०-२०२१ या वित्तीय वर्षासाठी कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य सातारकरांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल, यात शंका नाही. - किशोर शिंदे, उपनगराध्यक्ष ...