लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

वसनाकाठी रात्रीस वाळू चाले, कोरेगाव तालुक्यात बेसुमार उपसा - Marathi News | Walk in the sand for the sake of the caste, untimely extraction in Koregaon taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वसनाकाठी रात्रीस वाळू चाले, कोरेगाव तालुक्यात बेसुमार उपसा

शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत देऊर, पिंपोडे खुर्द, दहिगाव परिसरातीळ वसना नदीकाठच्या खासगी मळवीतून रातोरात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. मात्र, याबाबत वाळूमाफियांनी सर्वांचेच हात ओले केल्याने कारवाई करणार कोण ? हाच प्रश्न सध्या ग्रामस्थांना पडला आहे. या ...

एसटी प्रवासी आक्रमक होताच दमबाजी करणाऱ्या कार चालकाची धूम, काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत घटना - Marathi News | When the ST pilgrims were aggressive, the driver of the car hit the Dhumbe, Kashil (Satara) in the heart of the village. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एसटी प्रवासी आक्रमक होताच दमबाजी करणाऱ्या कार चालकाची धूम, काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत घटना

एसटी बसला कार आडवी लावून दमदाटी करीत शिव्या देणाऱ्या कार चालकाला प्रवाशांच्या आक्रमकतेमुळे धूम ठोकून पळून जावे लागले. पुणे-बेंगलोर महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत ही घटना घडली. ...

ओखीने वाढविला खोक्की, पावसामुळे वातावरणात मोठा बदल, सातारकरांना सर्दी-खोकल्याचा त्रास - Marathi News | Increase the flow of octane, big changes in the environment due to rain, Satara catarrh trouble of winter and cough | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ओखीने वाढविला खोक्की, पावसामुळे वातावरणात मोठा बदल, सातारकरांना सर्दी-खोकल्याचा त्रास

हिवाळ्यात सुरू झालेल्या पावसाने सामान्यांना जेरीस आणले आहे. ओखी वादळाच्या येण्याने सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून सातारकरांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...

दैवी शक्तीने बरे करण्याच्या बहाण्याने महिला, सासूवर अत्याचार, साता-याच्या भोंदूबाबाला अटक - Marathi News | With the help of divine power, women, mother-in-law, torture and hatred of Satya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दैवी शक्तीने बरे करण्याच्या बहाण्याने महिला, सासूवर अत्याचार, साता-याच्या भोंदूबाबाला अटक

पुणे : दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केले व या कुटुंबाचे १२ वर्षे आर्थिक व शारीरिक शोषण करणा-या साता-याच्या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे.  ...

साताऱ्यात वेगवान वारे अन् पावसाची भुरभूर, पावसाळी वातावरण ; रेनकोट, जर्किन निघाले बाहेर - Marathi News | The rainy and rainy monsoons of fast winds and rain; Raincoat, Jarkin out on the outside | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात वेगवान वारे अन् पावसाची भुरभूर, पावसाळी वातावरण ; रेनकोट, जर्किन निघाले बाहेर

भारतीय किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळ धडकले असले तरी त्याचा परिणाम साताऱ्यातही जाणवायला लागला आहे. साताऱ्यात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला होता. मंगळवारी सकाळपासून सोसाट्याचे वारे वाहत असून भुरभूर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाळी वातावरण तया ...

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त घंटागाडी संघटने धडकला घंटानाद मोर्चा - Marathi News | Dhadkala Ghantanad Morcha, an angry Ghantagadi organization on Satara District Collector's office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त घंटागाडी संघटने धडकला घंटानाद मोर्चा

सातारा पालिकेने ४१ घंटागाड्यांचे ठेके करार संपल्याने रद्द केले असून, स्वच्छतेचा ठेका खासगी साशा या कंपनीला दिला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात संतप्त झालेल्या घंटागाडी संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद मोर्चा काढला. आमच्या मागण्या ...

सातारा जिल्ह्यात अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यासाठी आवश्यक परवाना नोंदणीसाठी व्यावसायिकांची गर्दी - Marathi News | Crowd of professionals for registering licenses for those selling food products in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यासाठी आवश्यक परवाना नोंदणीसाठी व्यावसायिकांची गर्दी

अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक असलेला परवाना नोंदणीसाठी सातारा जिल्ह्यातील २२ ठिकाणी परवाना नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये साताऱ्यात झालेल्या एका शिबीरात तब्बल ७५ जणांनी परवाने नोंद केले. अन्न सुरक्षा व मानरे कायदा २००६ ...

दहिवडी आगाराचे ढिसाळ नियोजन, एसटी बस वेळेत न सुटल्याने विद्यार्थ्यांची अंधारातून पायपीट - Marathi News | Dahivi Agora's poor planning, ST bus failure due to absence of students | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दहिवडी आगाराचे ढिसाळ नियोजन, एसटी बस वेळेत न सुटल्याने विद्यार्थ्यांची अंधारातून पायपीट

दहिवडी आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी दहिवडी-पळशी एसटी आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळेत सुटत नाही. त्यामुळे ही बस पळशी गावात सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहोचत आहे. बस वेळेवर येत नसल्याने मुलींच्या पालकांच्या जीवाला घोर लागत असून, एस ...