लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

सातारा : ग्रंथमहोत्सवानिमित्ताने साताऱ्यांतून ग्रंथदिंडी, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग, चार दिवस भरगच्च कार्यक्रम - Marathi News | Satara: Grantham Hotswimitane's Glandthindi, Spontaneous Participation of Students, Four Days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : ग्रंथमहोत्सवानिमित्ताने साताऱ्यांतून ग्रंथदिंडी, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग, चार दिवस भरगच्च कार्यक्रम

सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ग्रंथमहोत्सवास शुक्रवार, दि. ५ रोजी प्रारंभ होत आहे. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या ग्रंथमहोत्सवास ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. यामध्ये शेकडो विद्य ...

सातारा : बिबट्या एकीकडे; पिंजरा दुसरीकडे!, दशहत कायम : मोरणा विभागात वाढला वावर - Marathi News | Satara: Leopard aside; The cage on the other hand! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : बिबट्या एकीकडे; पिंजरा दुसरीकडे!, दशहत कायम : मोरणा विभागात वाढला वावर

मोरणा विभागातील कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या एकीकडे आणि पिंजरा दुसरीकडे अशी परिस्थिती आहे. ...

सलग ७२ तास पोलिस आॅनड्युटी बजावून कडक पहारा , सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित - Marathi News | Continuous security for the 72-hour police unauthorized operation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सलग ७२ तास पोलिस आॅनड्युटी बजावून कडक पहारा , सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित

सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यात संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत ...

जावळी तालुक्यात झोरे वस्तीजवळ शिवारात १२ वर्षांच्या बिबट्याचा भूकेने मृत्यू - Marathi News | Death of 12-year-old leopard at Shivar near Zore inhabitant in Javli taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जावळी तालुक्यात झोरे वस्तीजवळ शिवारात १२ वर्षांच्या बिबट्याचा भूकेने मृत्यू

जावळी तालुक्याच्या दक्षिण विभागातील डोंगरमाथ्यावर सांगवी गावच्या हद्दीत स'ाद्रीनगरच्या झोरे वस्तीजवळ चिपाचा दगड नावाच्या शिवारात १२ वर्षांच्या बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे व त्यां ...

सातारा : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत आरोग्याचे तोरण बांधू... ... काढू स्वच्छतेची रांगोळी - Marathi News | Satara: Cleanliness of the tunnel under Clean Survey 2018 Mission ... ... to remove rangoli of cleanliness | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत आरोग्याचे तोरण बांधू... ... काढू स्वच्छतेची रांगोळी

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत सातारा पालिकेच्या वतीने नगरसेवकांसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर स्वच्छतेचा संदेश देणारी कॉलरट्यून ऐकू येऊ लागल्याने शहरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे. ...

दिसला ट्रॅक्टर की कर हात; दिसली चेसी की लाव स्टिकर - Marathi News |  Tractor trunk; Choice of Lava sticker | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिसला ट्रॅक्टर की कर हात; दिसली चेसी की लाव स्टिकर

सातारा : सातारा शहरालगतच्या राष्टÑीय महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून वेगळंच दृश्य दिसतंय. ‘दिसला ट्रॅक्टर की कर हात... खाली वाकल्यानंतर दिसली चेसी की लाव स्टिकर,’ अशी मोहीम कार्यकर्त्यांकडून अत्यंत नियोजनबद्धरीत्या राबविली जातेय. ‘लोकमत’च्या पुढाक ...

नायगावला महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभारावे - Marathi News | Set up independent university of women in Naigav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नायगावला महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभारावे

खंडाळा : ‘फुले दाम्पत्यांचा आदर्श आचरणात आणणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीशी संघर्ष करून त्यांनी केलेले काम आणि विचार आज प्रेरणादायी आहेत. विशेषत: सावित्रीबार्इंची प्रेरणा जागृत ठेवण्यासाठी नायगाव येथे महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभे करण्यात यावे.’ ...

ठाण्यासमोर जमाव येताच युवकांना सोडले - Marathi News |  The crowds left the crowd before the Thane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ठाण्यासमोर जमाव येताच युवकांना सोडले

सातारा : सातारा शहरात बंदमुळे तणावपूर्ण वातावरण झाले होते. काही ठिकाणी वाहनांच्या काचा फोडल्या. ठिकठिकाणी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून वाहतूकही थांबविण्याचा प्रयत्न केला गेला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्या ...