लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

सातारा : पाणी फाउंडेशनच्या भोसरे केंद्राला चंद्रकांत दळवी यांची भेट - Marathi News | Satara: The meeting of Chandrakant Dalvi at Bhosre Center of Water Foundation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पाणी फाउंडेशनच्या भोसरे केंद्राला चंद्रकांत दळवी यांची भेट

खटाव तालुक्यातील भोसरे येथील पाणी फाउंडेशनच्या सराव केंद्राला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेऊन भोसरेची शिवारफेरी केली. ...

सातारा : ग्रामीण भागातील महिला उन्हाळी कामात व्यस्त, पदार्थ घरी बनविण्यावर भर - Marathi News | Satara: Women in rural areas are busy working for summer, making substances home made | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : ग्रामीण भागातील महिला उन्हाळी कामात व्यस्त, पदार्थ घरी बनविण्यावर भर

वातावरणात थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये उन्हाळी पदार्थ घरीच करण्याच्या कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. ...

अपघातानंतर तरुणाईचा ‘सेल्फी विथ जेसीबी’-काळजाचा थरकाप उडणाऱ्या घटनेने नागरिक भयभीत - Marathi News |  Yelp's 'Selfie With JCB' after the Accident-Citizen's Fear | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अपघातानंतर तरुणाईचा ‘सेल्फी विथ जेसीबी’-काळजाचा थरकाप उडणाऱ्या घटनेने नागरिक भयभीत

सातारा : सेल्फीच्या फंद्यात वाहत गेलेल्या तरुणाईची मने बोथट होत असल्याचे चित्र साताºयात शुक्रवारी झालेल्या अपघातावेळी पाहायला मिळाले. ब्रेक निकामी झालेल्या जेसीबीने सात ते आठ वाहनांना ...

सातारा : चालत्या बसमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका, जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार - Marathi News | Satara: A passenger bus passes a heart attack, prompt hospital treatment at the district hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : चालत्या बसमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका, जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार

कऱ्हाड ते सातारा एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. बस चालकाने प्रसंगावधान राखत भरधाव वेगाने बस जिल्हा रुग्णालयात आणून प्रवाशावर तातडीने उपचार केले. ...

सातारा : गतिरोधकावरून पडून जखमी झालेले कदम पैशाअभावी उपचारापासून वंचित - Marathi News | Satara: The steps taken by the deadlock and deprived of money due to money laundering | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : गतिरोधकावरून पडून जखमी झालेले कदम पैशाअभावी उपचारापासून वंचित

कवठे येथे गतिरोधकावरून पडून गंभीर जखमी झालेले चंद्रकांत काकडे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, परंतु गंभीर इजा व मेंदूला मार बसल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिकट आर्थिक परिस्थिती व हातावरचे पोट असल्याने काकडे यांच्यावर शस्त् ...

साताऱ्यात जेसीबीची सहा वाहनांना धडक, नऊ जखमी - Marathi News | JCB hit six vehicles in Satara and injured nine | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात जेसीबीची सहा वाहनांना धडक, नऊ जखमी

सातारा येथील अदालतवाडा परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने जेसीबीची रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या ६ वाहनांना धडक बसली. यात नऊजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

साताऱ्यातील फूटपाथवर टपऱ्यांचा थाट ! यंत्रणेचे दुर्लक्ष : पालिका, बांधकाम विभागाच्या झोपा - Marathi News | Tharpari on the footpath of Satara! Ignorance of the system: Municipality, sleeping department | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील फूटपाथवर टपऱ्यांचा थाट ! यंत्रणेचे दुर्लक्ष : पालिका, बांधकाम विभागाच्या झोपा

सातारा शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे चौपदरीकरण टपरीबहाद्दरांच्या पथ्यावर पडले आहे. फूटपाथवरच टपऱ्या मांडल्याने गंभीर प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा राहिला आहे. ...

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची पार्ले येथे बैलगाडीतून मिरवणूक-चोवीस तास पाणी पुरवठा - Marathi News | World Bank Representatives procurement of bullock cart in twenty-four-hour water supply | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची पार्ले येथे बैलगाडीतून मिरवणूक-चोवीस तास पाणी पुरवठा

कोपर्डे हवेली : गावात सुरू असणाऱ्या तसेच सुरू करण्यात येणाºया कामांची वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्यासाठी येणार म्हटलं की ग्रामस्थांतून जय्यत तयारी केली जाते. ...