लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
'मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही' - Marathi News | 'I'm calm, I'm patient, but that doesn't mean I'm weak', uddhav thackerya on samana enterview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही'

ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची नाही. मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला इशारा दिलाय. ...

'शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, 'रिमोट कंट्रोल' नाहीत' - Marathi News | 'Sharad Pawar is the guide of the government, not the remote control', uddhav thackeray on sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, 'रिमोट कंट्रोल' नाहीत'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या तिसऱ्या भागात सीएए कायद्याचं समर्थन केलं आहे, मात्र एनआरसीचा फटका देशातील हिंदूंना बसेल, आदिवीसी नागरिकांनी कुठून आपलं नागरिकत्व सिद्ध करावं, कुठून त्यांनी दाखले आणावेत? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. ...

'महाराष्ट्रातील एकही उद्योग बाहेर जाणार नाही, रोजगाराच्या संधी वाढतील' - Marathi News | 'No industry in Maharashtra will go out, employment opportunities will increase', uddhav thackeray samana enterview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रातील एकही उद्योग बाहेर जाणार नाही, रोजगाराच्या संधी वाढतील'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात राज्याच्या विकासाचा रोड मॅप समोर मांडला. शेतकरी आणि कष्टकरी हेच विकासाचे केंद्रबिंदू राहतील. हे आपलं सरकार त्यांच्या हितासाठीच राबवले जाईल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. ...

... 'म्हणून विनासायास हे एक वर्ष पार पडलं, पुढची ४ वर्षेही नक्कीच पार करुच करू'  - Marathi News | ... 'So one year has passed without any effort by maharashtra government, we will definitely pass the next 4 years too', uddhav thackeray in samana interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... 'म्हणून विनासायास हे एक वर्ष पार पडलं, पुढची ४ वर्षेही नक्कीच पार करुच करू' 

सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांनी अकरा दिवसांत सरकार पडणार असे भाकितं अनेकांनी केली होती, यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना तसं बोलणाऱ्यांचे दात पडत आलेत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना गंभीर इशारा; “तुम्हाला मुलंबाळं आहेत, कुटुंब आहे, जर मी मागे लागलो तर...” - Marathi News | CM Uddhav Thackeray's stern warning to the opposition BJP in Interview with Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना गंभीर इशारा; “तुम्हाला मुलंबाळं आहेत, कुटुंब आहे, जर मी मागे लागलो तर...”

CM Uddhav Thackrey Interview, BJP News: मराठी महाराष्ट्रामध्ये गाडून त्याच्यावर तुम्ही नाचणार...आम्ही ते उघड्या डोळ्याने सहन करू? ...

राणे म्हणाले, 'या तर चंगू मंगूच्या गप्पा'| Nilesh Rane On Uddhav Thackeray And Sanjay Raut Interview - Marathi News | Rane said, 'This is Changu Mangu's chat' Nilesh Rane On Uddhav Thackeray And Sanjay Raut Interview | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राणे म्हणाले, 'या तर चंगू मंगूच्या गप्पा'| Nilesh Rane On Uddhav Thackeray And Sanjay Raut Interview

...

Video: “आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका”; भाजपा आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | Video: "Don't bother threatening us"; BJP MLA Atul Bhatkhalkar warns CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका”; भाजपा आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

CM Uddhav Thackrey Interview, BJP MLA Atul Bhatkhalkar News: भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा भाजपाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. ...

"चंगू मंगूच्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही"; मुख्यमंत्री-राऊत मुलाखतीवर राणेंचा निशाणा - Marathi News | "We have no interest in Changu Mangu's nonsense"; Rane targets CM-Raut interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चंगू मंगूच्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही"; मुख्यमंत्री-राऊत मुलाखतीवर राणेंचा निशाणा

मुख्यमंत्री नेमके काय बोलणार याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. ...