लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"नवाब मलिकांनी कव्हर फायरिंग केलंय; राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात शंकाच नाही" - Marathi News | bjp and ncp will come together claims anjali damania after sharad pawar meets pm modi and amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नवाब मलिकांनी कव्हर फायरिंग केलंय; राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात शंकाच नाही"

शरद पवारांच्या भेटीगाठी; आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि नंतर अमित शहांची घेतली भेट ...

राहुल गांधीसोबतच्या फोटोवर शिवसेनेचे खा. संजय राऊत पहिल्यांदाच बोलले; “हातातला हात आता...” - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut photo with Rahul Gandhi is viral; Sanjay Raut spoke for the first time | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधीसोबतच्या फोटोवर शिवसेनेचे खा. संजय राऊत पहिल्यांदाच बोलले; “हातातला हात आता...”

या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात टाकून चालतानाचा एक फोटो व्हायरल झाला. ...

बाळासाहेबांच्या कार्यशैलीने राहुल गांधी प्रभावित...; समजून घेण्यासाठी करणार महाराष्ट्र दौरा, राऊत म्हणाले... - Marathi News | Congress leader MP Rahul Gandhi will know about Balasaheb Thackeray and Shiv Sena work says Sanjay raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेबांच्या कार्यशैलीने राहुल गांधी प्रभावित...; समजून घेण्यासाठी करणार महाराष्ट्र दौरा, राऊत म्हणाले...

महाराष्ट्राच्या महा विकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसने 2019मध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल यांना भेटल्यानंतर संजय राऊत म्हणाले... ...

शिवसैनिकांनी काही चुकीचे केले नाही, ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reacts on shiv sainiks for vandalizing adani airport branding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसैनिकांनी काही चुकीचे केले नाही, ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच: संजय राऊत

शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केले नाही. ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच असल्याचे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कृत्याचे समर्थन केले. ...

आम्हाला तर कुणी पाणीही विचारत नाही, संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | No one asks us for water, Sanjay Raut's target on Modi in meeting on rahul gandhi's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तर कुणी पाणीही विचारत नाही, संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

ससंदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, पेगासस फोन टॅपिंगसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेचं कामकाज रोखून धरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवर चर्चा कऱण्यासाठी राहुल गांधी यांनी आज विरोधी पक्षांमधील विविध नेत्यांची बैठक बोलावली होती. ...

राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मिटिंगमध्ये शिवसेनेला मानाचं स्थान, संजय राऊतांशी साधला विशेष संवाद  - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut attend a breakfast meeting called by Congress leader Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मिटिंगमध्ये शिवसेनेला मानाचं स्थान, संजय राऊतांशी साधला विशेष संवाद 

Sanjay Raut & Rahul Gandhi News: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे आव्हान मोडीत काढण्यासाठी विरोधकांनी आतापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. ...

Monsoon Session:'हा तर संसदेचा, घटनेचा, लोकशाहाची आणि लोकांचा अपमान' - Marathi News | 'This is an insult to Parliament, the Constitution, democracy and the people', PM modi slams congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Monsoon Session:'हा तर संसदेचा, घटनेचा, लोकशाहाची आणि लोकांचा अपमान'

Parliament Monsoon Session: राहुल गांधींनी बोलावली 'ब्रेकफास्ट मीटिंग', 14 पक्षांचे 100 खासदार उपस्थित ...

आमचं तसं ठरलंय, पण...; खासदार संजय राऊतांनी सांगितला शिवसेनेचा स्वतंत्र मार्ग - Marathi News | we stand with opposition but not a part of upa says shiv sena mp sanjay raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचं तसं ठरलंय, पण...; खासदार संजय राऊतांनी सांगितला शिवसेनेचा स्वतंत्र मार्ग

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची भेट ...