लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
“राज ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणूस म्हणून अपेक्षा, भ्रमनिरास होवू नये”; हसन मुश्रीफ यांचा टोला - Marathi News | ncp hasan mushrif replied bjp chandrakant patil over sharad pawar and sanjay raut criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“राज ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणूस म्हणून अपेक्षा, भ्रमनिरास होवू नये”; हसन मुश्रीफ यांचा टोला

राज्यातील जनतेला राज ठाकरे यांच्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत. त्यांचा भ्रमनिरास करणारी ही भेट ठरू नये, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. ...

“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात, तेव्हा काही बोललो का? आम्ही आमचं बघू” - Marathi News | shiv sena sanjay raut replied bjp chandrakant patil over bmc election criticism | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात, तेव्हा काही बोललो का? आम्ही आमचं बघू”

चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या एका खुल्या आव्हानाला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

आज जंतरमंतर... संजय राऊतांची राहुल गांधींसोबत वाढतेय जवळीक - Marathi News | Today Jantar Mantar ... Sanjay Raut's growing closeness with Rahul Gandhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आज जंतरमंतर... संजय राऊतांची राहुल गांधींसोबत वाढतेय जवळीक

विशेष म्हणजे संजय राऊत यांनीच ट्विटर अकाऊंटवरुन आजचे फोटो शेअर केले आहेत. आज जंतरमंतर येथील शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचे फोटो असल्याचेही राऊत यांनी म्हटलं. ...

“मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते, पण...”; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | shiv sena sanjay raut reacted over centre govt rajiv gandhi khel ratna award renamed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते, पण...”; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

काँग्रेस आक्रमक होत केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि RSS वर निशाणा साधत असताना संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ...

“संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते”; अमोल कोल्हेंचे खास ट्विट - Marathi News | ncp amol kolhe tweet about meets shiv sena sanjay raut in new delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते”; अमोल कोल्हेंचे खास ट्विट

राजधानी नवी दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. ...

Pegasus: सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात, मोदी सरकारची हीच भूमिका; संजय राऊतांचे टीकास्त्र - Marathi News | shiv sena sanjay raut criticised modi govt over pegasus issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात, मोदी सरकारची हीच भूमिका; संजय राऊतांचे टीकास्त्र

pegasus issue: संसद, न्यायालय, प्रशासन आणि माध्यमे कोणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

"फटे लेकीन हटे नही", राहुल गांधी आणि संजय राऊतांच्या 'त्या' फोटोवरून भाजपाने लगावला टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Sanjay Raut And Shivsena Over rahul gandhi breakfast diplomacy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"फटे लेकीन हटे नही", राहुल गांधी आणि संजय राऊतांच्या 'त्या' फोटोवरून भाजपाने लगावला टोला

BJP Chitra Wagh Slams Sanjay Raut And Shivsena : भाजपाने शिवसेनेला टोला लगावला आहे. "फटे लेकीन हटे नही" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.  ...

Parliament: “जर शोध घेतला, तर धागेदोरे भाजपपर्यंत पोहोचतात”; ‘त्या’ प्रकरणावरुन शिवसेनेची टीका - Marathi News | shiv sena criticises modi govt over parliament disruption and pegasus spyware issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Parliament: “जर शोध घेतला, तर धागेदोरे भाजपपर्यंत पोहोचतात”; ‘त्या’ प्रकरणावरुन शिवसेनेची टीका

पंतप्रधान मोदींनी विरोधक संसदेचे कामकाज चालू देत नसल्याचा आरोप केला आहे. ...