लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Goa Election 2022 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीसोबत मिळून देणार भाजपला टक्कर - Marathi News | Goa Election 2022 shiv sena declared first candidate list with ncp sanjay raut praful patel bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवसेनेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीसोबत मिळून देणार भाजपला टक्कर

Goa Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवण्याची केली होती घोषणा. उत्पल पर्रीकरांबाबतही केलं मोठं वक्तव्य. ...

Goa Election 2022: “पर्रिकर कुटुंबाचं गोव्यासाठी मोठं योगदान, निवडणूक लढवावी का हे उत्पलनी ठरवावं”: संजय राऊत - Marathi News | goa election 2022 sanjay raut said it is up to utpal parrikar whether to contest the elections or not | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“पर्रिकर कुटुंबाचं गोव्यासाठी मोठं योगदान, निवडणूक लढवावी का हे उत्पलनी ठरवावं”: संजय राऊत

Goa Election 2022: उत्पल पर्रिकर यांना पणजीतून उमेदवारी नाकारल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. ...

Goa Election 2022: शिवसेना गोव्यात कुठे आणि किती जागांवर लढणार? संजय राऊतांनी सांगितली रणनीती - Marathi News | goa election 2022 sanjay raut told about where and how many seats will shiv sena contest in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवसेना गोव्यात कुठे आणि किती जागांवर लढणार? संजय राऊतांनी सांगितली रणनीती

Goa Election 2022: मराठी बहुल परिसरात फायदा मिळवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी आखल्याचे सांगितले जात आहे. ...

Goa Election 2022: “मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था”; संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | goa election 2022 shiv sena sanjay raut replied bjp devendra fadnavis over natsamrat criticism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था”; संजय राऊतांचा पलटवार

Goa Election 2022: नटसम्राट म्हटल्याचा आनंद असून, आम्ही सोंगाडे नाही. शब्द फिरवणारे राजकारणी तर नक्कीच नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

BJP vs Shivsena: "कितीही आव आणा, 'सामना'तून भाजपाच्या नावाने खडे फोडणारे अग्रलेख लिहा पण..."; मुख्यमंत्री अन् शिवसेनेवर खोचक टीका - Marathi News | CM Uddhav Thackeray Shivsena MP Sanjay Raut Saamana Newspaper slammed by BJP Leader Keshav Upadhye over Nagar Panchayat Election Result 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कितीही आव आणा, 'सामना'तून भाजपाच्या नावाने खडे फोडणारे अग्रलेख लिहा; पण..."

नगर पंचायतीच्या निकालानंतर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका ...

संजय राऊत-चंद्रकांत पाटलांनी एकमेकांचे फोटो ट्विट करत काय म्हटलं? Chandrakant Patil vs Sanjay Raut - Marathi News | What did Sanjay Raut and Chandrakant Patil say while tweeting each other's photos? Chandrakant Patil vs Sanjay Raut | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत-चंद्रकांत पाटलांनी एकमेकांचे फोटो ट्विट करत काय म्हटलं? Chandrakant Patil vs Sanjay Raut

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकर निवडणुकीला उभे राहिल्यास कोणीही त्यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये असं सांगत पाठिंबा दर्शवला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना टोला लगावला. उत्पल पर्रीकर यांना पाठिंब्याची चर्चा क ...

Goa Election 2022: “गोव्यात काय होईल सांगता येत नाही, इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे”: संजय राऊत - Marathi News | goa elections 2022 sanjay raut said only our party will come to power we will show power of shiv sena ncp alliance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“गोव्यात काय होईल सांगता येत नाही, इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे”: संजय राऊत

Goa Election 2022: गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढवत असून, आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022 : ठरलं! गोवा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेनेचं नवं समीकरण; 'इतक्या' जागांवर देणार उमेदवार - Marathi News | Goa Election 2022 shiv sena ncp will contest together in election said sanjay raut praful patel | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ठरलं! गोवा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेनेचं नवं समीकरण; 'इतक्या' जागांवर देणार उमेदवार

शिवसेना व राष्ट्रवादीची महाराष्ट्रात आघाडी आहे आणि ती गोव्यातील निवडणुकीतही लढणार : संजय राऊत ...