लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Ashish Shelar : "उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये"; आशिष शेलारांचा संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena And Sanjay Raut Over ED and Political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये"; आशिष शेलारांचा संजय राऊतांना खोचक टोला

BJP Ashish Shelar Slams Shivsena Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

Sanjay Raut in jail: सुनील राऊत आणि अनिल देसाईंना रोखले; संजय राऊतांना भेटण्यास तुरुंग प्रशासनाची स्पष्ट मनाई - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut in arthur road jail; brother MLA Sunil Raut and MP Anil Desai denied to meet Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील राऊत आणि अनिल देसाईंना रोखले; संजय राऊतांना भेटण्यास तुरुंग प्रशासनाची स्पष्ट मनाई

आमदार सुनील राऊत आणि खासदार अनिल देसाई यांना तुरुंग प्रशासनाने संजय राऊतांना भेटू दिले नाही. ...

Gajanan Kale : "एका संजयने मविआ सरकार बुडवले आता मंत्रिमंडळातील हा संजय या सरकारचं जहाज बुडवेल" - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Cabinet Expansion Over Sanjay Rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एका संजयने मविआ सरकार बुडवले आता मंत्रिमंडळातील हा संजय या सरकारचं जहाज बुडवेल"

MNS Gajanan Kale And Cabinet Expansion : संजय राठोड यांच्यावरून मनसेने ही खोचक टोला लगावला आहे. मनसेचे  प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. " ...

आर्थर राेड जेलमध्ये संजय राऊतांचा मुक्काम; औषधे अन् घरचे जेवण मिळणार - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut's stay in Arthur Raid Jail; Medicines and home food will be provided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थर राेड जेलमध्ये संजय राऊतांचा मुक्काम; औषधे अन् घरचे जेवण मिळणार

राऊत यांची ईडी कोठडी ८ ऑगस्टला समाप्त झाली. ईडीने सोमवारी राऊत यांना विशेष न्यायालयात उपस्थित केले. ...

"...तोपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेल राहणार;" किरीट सोमय्यांनी केलं मोठं भाकीत  - Marathi News | Now Sanjay Raut's stay will be Nawab Malik's neighbor in Arthur Road Jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेल राहणार;" किरीट सोमय्यांनी केलं मोठं भाकीत 

यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना ईडीची कोठडी सुनावली होती. ती आज संपली. यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, यावेळी ईडीने राऊतांच्या चौकशीसाठी ईडी कोठडी मागितली नाही. ...

Sanjay Raut: संजय राऊतांचा मुक्काम आता आर्थर रोड तुरुंगात, २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut sent to judicial custody till 22nd August in connection with Patra Chawl land case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचा मुक्काम आता आर्थर रोड तुरुंगात, २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सेशन कोर्टानं २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...

आदित्य ठाकरे सेशन कोर्टात संजय राऊतांची भेट घेणार?, जामिन मिळणार का याकडे लक्ष! - Marathi News | Aditya Thackeray will meet Sanjay Raut in the session court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे सेशन कोर्टात संजय राऊतांची भेट घेणार?, जामिन मिळणार का याकडे लक्ष!

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राऊतांना सुनावण्यात आलेली ईडीची कोठडी आज संपत आहे. ...

"भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं..."; भाजप आमदाराचा राऊतांना टोला  - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar attack on Shiv sena leader Sanjay Raut over Samana article Rokh thok | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं..."; भाजप आमदाराचा राऊतांना टोला 

संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. मग, त्यांच्या नावाने सामनामध्ये लेख कसा छापून आला? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...