लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Bharat bandh : 10 वर्षापूर्वीचं सांगू नका, आजचं बोला, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका  - Marathi News | Bharat bandh : Don't say 10 years ago, speak today, Sanjay Raut's criticism of devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat bandh : 10 वर्षापूर्वीचं सांगू नका, आजचं बोला, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका 

Bharat bandh : शिवसेनेच्या भूमिकेवरही फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता, आजचं बोला असे म्हणत त्यांनी फडणवीसांनाच टोला लगावला.  ...

'देशातील जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'मध्ये सहभागी व्हावे' - Marathi News | 'People of the country should also voluntarily participate in farmers'' Bharat Bandh '', sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देशातील जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'मध्ये सहभागी व्हावे'

चंदूमाजरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्यानंतर शिवसेना आणि अकाली दलाचे नेते प्रथमच भेटले. ...

केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा सल्ला - Marathi News | central government should think about farmers says ncp chief sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा सल्ला

संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी शरद पवार हे राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले. ...

शरद पवारांचं वक्तव्य कोणत्याही नेत्यानं मार्गदर्शनाचे बोल म्हणून स्वीकारले पाहिजे: संजय राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut said that Sharad Pawar is a great leader in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचं वक्तव्य कोणत्याही नेत्यानं मार्गदर्शनाचे बोल म्हणून स्वीकारले पाहिजे: संजय राऊत

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असं शरद पवार म्हणाले होते. ...

संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांकडून आरामाचा सल्ला - Marathi News | shivsena mp sanjay raut discharged from lilavati Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांकडून आरामाचा सल्ला

संजय राऊत यांना छातीत दुखत असल्याचा त्रास पुन्हा एकदा जाणवू लागल्यानं २ डिसेंबर रोजी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उत्तम प्रकृती स्वास्थ्यासाठी भाजपाकडून सदिच्छा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut should recover as soon as possible! Expressed goodwill from BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उत्तम प्रकृती स्वास्थ्यासाठी भाजपाकडून सदिच्छा

भाजप व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. ...

आम्ही नवी फिल्मसिटी उभारतोय, इतर लोक चिंतेत का?; योगी आदित्यनाथ यांचा शिवसेनेला सवाल - Marathi News | We are building a new film city why shiv sena worried asks up cm Yogi Adityanath | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आम्ही नवी फिल्मसिटी उभारतोय, इतर लोक चिंतेत का?; योगी आदित्यनाथ यांचा शिवसेनेला सवाल

उत्तर प्रदेशात गुंतवणूक करणाऱ्यांशी गेल्या दोन दिवसांत चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं. गुंतवणूकदार उत्तर प्रदेशात आणखी गुंतवणूक करण्यास इच्छुक असून जागतिक दर्जाच्या सुखसोयी देणाऱ्या फिल्मसिटीच्या निर्मितीसाठी अनेकांशी चर्चा झाल्याचं आदित्यनाथ म्हण ...

संजय राऊत लीलावती रुग्णालयात होणार दाखल; त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut will be admitted to Lilavati Hospital toda. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत लीलावती रुग्णालयात होणार दाखल; त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय

संजय राऊत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ह्रदयाविकाराशी संबंधीत उपचार सुरू आहे. ...