Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या FOLLOW Sanjay raut, Latest Marathi News संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या एका खुल्या आव्हानाला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
काँग्रेस आक्रमक होत केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि RSS वर निशाणा साधत असताना संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ...
राजधानी नवी दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. ...
pegasus issue: संसद, न्यायालय, प्रशासन आणि माध्यमे कोणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...
BJP Chitra Wagh Slams Sanjay Raut And Shivsena : भाजपाने शिवसेनेला टोला लगावला आहे. "फटे लेकीन हटे नही" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. ...
पंतप्रधान मोदींनी विरोधक संसदेचे कामकाज चालू देत नसल्याचा आरोप केला आहे. ...
शरद पवारांच्या भेटीगाठी; आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि नंतर अमित शहांची घेतली भेट ...
या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात टाकून चालतानाचा एक फोटो व्हायरल झाला. ...