लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
ST Strike: “शरद पवारांशी सकारात्मक चर्चा, ST संपावर लवकरच तोडगा निघेल”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said st strike will be resolved soon after sharad pawar meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांशी सकारात्मक चर्चा, ST संपावर लवकरच तोडगा निघेल”: संजय राऊत

ST Strike: शरद पवारांनी काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले. ...

संजय राऊतांना पडताहेत मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने, नितेश राणे यांचा टोला - Marathi News | Sanjay Raut is dreaming of becoming the Chief Minister, Nitesh Rane's team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊतांना पडताहेत मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने, नितेश राणे यांचा टोला

Nitesh Rane News: शिवसेना नेते संजय राऊत यांना हल्ली मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत असल्यामुळे ते रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गोडवे गात असल्याचा टोला भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी सोमवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत लगावला. ...

तुम्ही का बंदी घातली नाही, अमरावती हिंसाचारावरुन राऊतांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न - Marathi News | Why you did not ban of Raza akadami, Sanjay Raut's reply to Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही का बंदी घातली नाही, अमरावती हिंसाचारावरुन राऊतांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

फडणवीस यांनी अमरावती शहरातील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला आणि पीडितांची भेट घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक घेतली. ...

Aryan Khan Drugs : थोबाड फुटलं... तेव्हापासून भाजपची वाचा गेलीय, आर्यन प्रकरणावरुन शिवसेनेची जहाल टीका - Marathi News | Aryan Khan Drugs : Thobad burst ... Since then, BJP has been mute, Shiv Sena's fierce criticism on Aryan khan issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थोबाड फुटलं... तेव्हापासून भाजपची वाचा गेलीय, आर्यन प्रकरणावरुन शिवसेनेची जहाल टीका

स्टारपुत्र आर्यन खानच्या विरोधात अमली पदार्थ बाळगल्याचा, सेवन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. ...

CM Uddhav Thackeray : पूर्णपणे बरं होऊनचं काम सुरू करावं, धोका पत्करू नये; राऊतांनी दिली उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबद्दल माहिती - Marathi News | sanjay raut gave information on cm uddhav thackeray health after operation admitted in reliance hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूर्णपणे बरं होऊनचं काम सुरू करावं, राऊतांनी दिली उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबद्दल माहिती

Sanjay Raut On CM Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी एच.एन.रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

Farm laws Repeal: “केवळ माफी मागून चालणार नाही, मृत शेतकऱ्यांना PM केअर फंडातून मदत द्या”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut demands that pm narendra modi should help farmers through pm care funds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“केवळ माफी मागून चालणार नाही, मृत शेतकऱ्यांना PM केअर फंडातून मदत द्या”: संजय राऊत

Farm laws Repeal: पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडले आहेत, त्यातून शेतकऱ्यांना मदत करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

बाहेर उणीदुणी; मंडपात गळ्यात गळे! राजकारण्यांची मांदियाळी; सत्ताधारी विरोधक एकत्र - Marathi News | The ruling opposition together in a marriage of MLA devyani pharande daughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाहेर उणीदुणी; मंडपात गळ्यात गळे! राजकारण्यांची मांदियाळी; सत्ताधारी विरोधक एकत्र

भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त शनिवारी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावली. ...

“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला”; संजय राऊतांचा भाजपला टोला - Marathi News | sanjay raut slams bjp and said we did maharashtra became independent two years ago | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला”; संजय राऊतांचा भाजपला टोला

आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.  ...