गत काही वर्षांत ईद म्हटले की, सलमान खानचा सिनेमा हे जणू समीकरण झाले आहे. प्रत्येक ईदला भाईजानचा सिनेमा झळकतो आणि बॉक्सआॅफिसवर धूम करतो. पण २०२० हे वर्ष मात्र भाईजान आणि त्याच्या चाहत्यांसाठी काहीसे वेगळे असणार आहे. ...
कधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले. ...
होय, भाईजानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धम्माल करणार आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. अर्थात या चित्रपटात सलमान खान नसणार. ...
आगामी काळात प्रविण तरडे यांच्या 'मुळशी पॅटर्न' या मराठी सिनेमाचाही हिंदी रिमेक बनवण्यात येणार आहे. या सिनेमात आयुष शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यासाठी आयुषने खास मराठीचे धडे गिरवण्यास सुरुवातही केली आहे. ...
अमिताभ बच्चन व श्रीदेवी यांनी एकत्र बऱ्याच सिनेमात काम केले आहे. श्रीदेवीसोबतच्या आठवणींना उजाळा देत अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ...
बडजात्या यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ-साथ है', 'प्रेम रतन धन पायो' या चार सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. त्यात प्रमुख अभिनेत्याची भूमिका सलमान खानने साकारली होती. ...