लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

तुम्ही, सलमान खान-कॅटरिना कैफच्या जोडीचे फॅन आहात मग ही बातमी वाचाच! - Marathi News | Salman khan film bharat trailer will be release in april 3rd week director ali abbas zafar revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही, सलमान खान-कॅटरिना कैफच्या जोडीचे फॅन आहात मग ही बातमी वाचाच!

सलमान खानचा आगामी सिनेमा भारतची घोषणा झाल्यापासून रोज कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहेत. सलमानचे फॅन्स या सिनेमाच्या ट्रेलरची वाट मोठ्या उत्सुकतेने बघतायेत ...

या कलाकारांनी म्हटले, मी निवडणूक लढवणार ही होती केवळ अफवा - Marathi News | Bollywood celebrity rumours of electing lok sabha election 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कलाकारांनी म्हटले, मी निवडणूक लढवणार ही होती केवळ अफवा

गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडमधील काही कलाकार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. पण या बातम्या म्हणजे केवळ अफवा असल्याचे या कलाकारांनी स्पष्ट केले आहे. ...

सलमान खान सांगतोय, या कारणामुळे ट्युबलाईटला मिळाले नाही यश - Marathi News | Salman Khan knows the reason behind the debacle of Tubelight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान सांगतोय, या कारणामुळे ट्युबलाईटला मिळाले नाही यश

नोटबुक या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नुकत्याच सलमानने पत्रकारांसोबत गप्पा मारल्या. यावेळी सलमानने त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत तसेच त्याच्या प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांविषयी गप्पा मारल्या.  ...

सलमान खानने नाकारली वेबसीरिज! म्हणे, मला बकवास आवडत नाही!! - Marathi News | salman khan revealed why he said no to web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने नाकारली वेबसीरिज! म्हणे, मला बकवास आवडत नाही!!

एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमानला त्याच्या डिजिटल डेब्यूबद्दल प्रश्न विचारला गेला. बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार्स वेब सीरिजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. त्यामुळे तू सुद्धा येत्या दिवसांत डिजिटल डेब्यू करणार का? असा हा प्रश्न होता. पण ... ...

सलमान खान लढवणार का निवडणूक? - Marathi News | "Not Contesting Elections Or Campaigning": Salman Khan Dismisses Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान लढवणार का निवडणूक?

बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान लोकसभा निवडणूक लढवणार असा तर्क गेल्या कित्येक दिवसांपासून लावण्यात येत होता. ...

‘इंशाअल्लाह’साठी आलिया भट नाही तर ही हिरोईन होती भन्साळींची पहिली पसंत ? - Marathi News | not alia bhat but deepika padukone was the first choice for the salman khans upcoming inshallah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘इंशाअल्लाह’साठी आलिया भट नाही तर ही हिरोईन होती भन्साळींची पहिली पसंत ?

भन्साळींचा चित्रपट आणि सलमान -आलिया म्हटल्यावर सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली. आता याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. चर्चा खरी मानाल तर आलिया ही भन्साळींची पहिली पसंत नव्हतीच. ...

सलमान खान आणि आलिया भट्टच्या इन्शाल्लाची घोषणा होताच नेटिझन्सने शेअर केला सलमान आणि आलियाचा हा फोटो - Marathi News | Inshallah: Twitter digs up Salman Khan’s pic with a baby Alia Bhatt as Sanjay Leela Bhansali announces film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान आणि आलिया भट्टच्या इन्शाल्लाची घोषणा होताच नेटिझन्सने शेअर केला सलमान आणि आलियाचा हा फोटो

आलिया भट आणि सलमान खान यांच्यात जवळजवळ ३० वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे या जोडीच्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.  ...

कॅटरिना कैफने स्वत:ला गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून तुम्हाला फुटेल घाम - Marathi News | katrina kaif gifted herself new range rover car know the cost of car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफने स्वत:ला गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून तुम्हाला फुटेल घाम

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ लवकरच भारत सिनेमात. यात तिच्या अपोझिट सलमान खान दिसणार आहे. ...