लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

'सलमानने अनेक लोकांचं करिअर बुडवलं!'; गंभीर आरोपांवर भाईजानने सोडलं मौन, म्हणाला- - Marathi News | Salman khan ruined the careers of many people breaks silence on serious allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सलमानने अनेक लोकांचं करिअर बुडवलं!'; गंभीर आरोपांवर भाईजानने सोडलं मौन, म्हणाला-

सलमानने लोकांचं करिअर संपवलं असा आरोप त्याच्यावर लावण्यात येतो. यावर प्रथमच बिग बॉसच्या मंचावर सलमानने मौन सोडलंय ...

"सलमान खान वाईट व्यक्ती आहे, तो गुंड आहे...", 'दबंग' दिग्दर्शकाने कुटुंबाबद्दल सांगितलं बरंच काही - Marathi News | ''Salman Khan is a bad person, he is a goon...'', 'Dabangg' director Abhinav Kashyap revealed many things about his family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमान खान वाईट व्यक्ती आहे, तो गुंड आहे...", 'दबंग' दिग्दर्शकाने कुटुंबाबद्दल सांगितलं बरंच काही

Salman Khan : चित्रपट दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अभिनेता सलमान खानबद्दल अनेक गंभीर विधानं केली आहेत. त्यांनी सलमानला 'गुंड' आणि 'वाईट माणूस' म्हटलं आहे. अभिनव कश्यप यांनीच सलमान खानच्या प्रसिद्ध 'दबंग' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ...

Bigg Boss 19: हा स्पर्धक घेणार यंदाच्या सीझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री? शहनाज गिलशी खास कनेक्शन - Marathi News | Bigg Boss 19 shehbaz badesha take the first wild card entry of this season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: हा स्पर्धक घेणार यंदाच्या सीझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री? शहनाज गिलशी खास कनेक्शन

शहनाज गिलशी खास कनेक्शन असणारा प्रसिद्ध व्यक्ती 'बिग बॉस १९'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहे. ...

Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत रंगणार पहिलं एलिमिनेशन, 'हा' स्पर्धक घराबाहेर जाणार? - Marathi News | Bigg Boss 19 The first elimination will be held in the presence of Salman Khan avej darbar evicted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत रंगणार पहिलं एलिमिनेशन, 'हा' स्पर्धक घराबाहेर जाणार?

'बिग बॉस १९'मध्ये या आठवड्यात पहिलं एलिमिनेशन रंगणार आहे. त्यामुळे घराबाहेर कोण जाणार याची सर्वांना उत्सुकता आहे ...

Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा - Marathi News | ''She doesn't work, but I...'', Mrunal Thakur targets Anushka Sharma? Claims she rejected Salman Khan's 'Sultan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा

Mrunal Thakur on Anushka Sharma: अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याआधी बिपाशा बासूला बॉडी शेमिंग करतानाचा तिचा जुना व्हिडिओ समोर आला होता. यावेळी ती अनुष्का शर्माबद्दल बोलत आहे. ...

अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्... - Marathi News | salman khan visited bandra west ganesh mandal minister ashish shelar invited him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या आमंत्रणानंतर सलमान खान बांद्रा सार्वजनिक गणेश मंडळात पोहोचला. ...

"मी बघितलं, काय-काय बोललास माझ्याबद्दल..." सलमानचा प्रणितसोबत मराठीत संवाद, VIDEO पाहिलात? - Marathi News | Bigg Boss 19 Weekend Ka Vaar Salman Khan Slams Pranit More Over Below-the-belt Jokes See Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी बघितलं, काय-काय बोललास माझ्याबद्दल..." सलमानचा प्रणितसोबत मराठीत संवाद, VIDEO पाहिलात?

'बिग बॉस १९'च्या घरात पहिल्या 'वीकेंड का वार'मध्ये काय घडलं? ...

Bigg Boss 19: सलमान खानने प्रणित मोरेला चांगलंच झापलं, म्हणाला- "तू माझी मस्करी करुन आता..." - Marathi News | bigg boss 19 salman khan angry on Pranit More making fun of salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: सलमान खानने प्रणित मोरेला चांगलंच झापलं, म्हणाला- "तू माझी मस्करी करुन आता..."

Bigg Boss 19 Weekend ka Vaar: प्रणित मोरेने त्याच्या स्टँड अप कॉमेडी शोमध्ये अनेकदा सलमान खानची खिल्ली उडवली आहे. आता सलमानने याचविषयी प्रणितची शाळा घेतली आहे ...