लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमानशी लग्न करण्यास शिक्षिकेचे पंतप्रधानांना साकडे - Marathi News | To marry Salman, the Prime Minister of the school | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सलमानशी लग्न करण्यास शिक्षिकेचे पंतप्रधानांना साकडे

पोलिसांच्या डोक्याला ताप ...

Dabangg 3: सोनाक्षीने शेअर केलेला रज्जोचा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात का? - Marathi News | Dabangg 3: Have you seen the first look shared by Sonakshi? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dabangg 3: सोनाक्षीने शेअर केलेला रज्जोचा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात का?

सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. 'दंबग3' ची शूटिंग सुरु झाली आहे. ...

शिवलिंगाच्या फोटोवरून वाद! ‘दबंग’ सलमान खानला करावा लागला खुलासा!! - Marathi News | salman khan clarification on shivling dispute during dabangg 3 shooting in maheshwar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवलिंगाच्या फोटोवरून वाद! ‘दबंग’ सलमान खानला करावा लागला खुलासा!!

सध्या मध्यप्रदेशातील महेश्वर येथे सलमान खानच्या ‘दबंग 3’चे शूटींग सुरु आहे. पण शूटींग सुरु होऊन उणेपुरे चार दिवस होत नाही, तोच हा चित्रपट वादात सापडला आणि खुद्द सलमानला या वादावर खुलासा द्यावा लागला. ...

भाईजान सलमान खान आता घेऊन येणार हॉरर सिनेमा!! - Marathi News | salman khan to produce a horror movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजान सलमान खान आता घेऊन येणार हॉरर सिनेमा!!

भाईजान सलमान खान सध्या ‘दबंग 3’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. आता सलमानने आणखी एक चित्रपट प्रोड्यूस करण्याची तयारी चालवली आहे. ताजी बातमी खरी मानाल तर, सलमान एका हॉरर अर्थात भयपटाची निर्मिती करणार आहे ...

सलमान आहे नवीन कलाकारांसाठी अनलकी? - Marathi News | Salman Khan is unlucky for newcomers? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान आहे नवीन कलाकारांसाठी अनलकी?

सलमान खानची निर्मिती असलेला नोटबुक हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात प्रनुतन बहल, झहीर इक्बाल हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. ...

Prabhu deva Birthday Special : प्रभू देवाने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती सुरुवात, आज कमवतोय करोडोने - Marathi News | Prabhu Deva Birthday Special : Unknown things about Prabhu Deva | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prabhu deva Birthday Special : प्रभू देवाने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती सुरुवात, आज कमवतोय करोडोने

प्रभू देवाचे वडील कोरिओग्राफर असले तरी त्याने त्यांची मदत कधीच घेतली नाही. करियरच्या सुरुवातीला अतिशय छोट्या भूमिकांमध्ये देखील तो झळकला. ...

Video Viral : सायकलवर सल्लूला पाहून चाहत्यांना लागलं याडं! - Marathi News | salman khan cycling in maheshwar at dabangg 3 shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video Viral : सायकलवर सल्लूला पाहून चाहत्यांना लागलं याडं!

भाईजान सलमान खानची बातचं न्यारी. सध्या सल्लू मध्यप्रदेशातील मंडलेश्वर येथे ‘दबंग 3’चे शूटींग करतोय. साहजिकचं मंडलेश्वर येथील चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. ...

अखेर 'या' दिवशी रिलीज होणार सलमान खानच्या 'भारत'चा ट्रेलर, सोशल मीडियावर फॅन्सचा धुमाकूळ - Marathi News | Bharat trailer relese salman khan and katrina kaifs fans got exited when ali abbas zafar reveled date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'या' दिवशी रिलीज होणार सलमान खानच्या 'भारत'चा ट्रेलर, सोशल मीडियावर फॅन्सचा धुमाकूळ

सलमान खान आणि कॅटरिना कैफचे फॅन्स 'भारत' सिनेमाची घोषणा झाल्यामुळे एक्साईटेड आहेत. भाईजानचा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...