लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

सचिनच्या समर्थनार्थ नवनीत कौर, सेलिब्रिटींना जज करणारे 'देशविरोधी' - Marathi News | Navneet Kaur, 'anti-national' who judges celebrities in support of Tendulkar, navneet kaur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिनच्या समर्थनार्थ नवनीत कौर, सेलिब्रिटींना जज करणारे 'देशविरोधी'

सचिनसह इतरही सेलिब्रिटींच्या ट्विटचे समर्थन करताना, देशाची सार्वभौमत्वता आणि अखंडता याबद्दल बोलण्यात चुकीचं काय, असे म्हणत भाजपा नेत्यांनी समर्थन केले होते. ...

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला 'तेंडुलकर-कूक ट्रॉफी' असं नाव द्या; BCCI-ECB कडे होतेय मागणी - Marathi News | Monty Panesar wants India-England Test series to be named as 'Tendulkar-Cook Trophy' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला 'तेंडुलकर-कूक ट्रॉफी' असं नाव द्या; BCCI-ECB कडे होतेय मागणी

ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर आता साऱ्यांचे लक्ष भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेकडे लागले आहे. ...

“सदाभाऊ खोत, कडकनाथ कोंबडीवाले...; निवडणुकीत कुस्ती काय असते हे शरद पवारांनी दाखवून दिलंय” - Marathi News | NCP Youth Mehboob Shaikh on Sadabhau Khot criticism on Sharad Pawar over Sachin Tendulakar tweet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सदाभाऊ खोत, कडकनाथ कोंबडीवाले...; निवडणुकीत कुस्ती काय असते हे शरद पवारांनी दाखवून दिलंय”

NCP Criticism on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत यांच्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...

... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला  - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena leader sanjay raut celebrity tweet check sachin tendulkar lata mangeshkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला 

Celebrity Tweet : सेलिब्रिटींना मेंदू नसतो का? असा सवाल राऊत यांनी केला होता ...

सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवाग जोडी पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करणार; सलामीला उतरून प्रतिस्पर्ध्यांना धु धु धुणार - Marathi News | Road Safety Tournament will start on March 2nd to 21st at Raipur. Sachin Tendulkar will be back in action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवाग जोडी पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करणार; सलामीला उतरून प्रतिस्पर्ध्यांना धु धु धुणार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला ( India vs England, 1st Test) चेन्नईतील पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. इंग्लंडनं २२७ धावांनी हा सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

"भारतरत्नांच्या चौकशीचे आदेश मागे घ्या, अन्...", राम कदमांचे गृहमंत्र्यांना पत्र - Marathi News | Ram Kadam writes letter to Anil Deshmukh asks not to enquire Bharatratna Lata Mangeshkar Sachin Tendulkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भारतरत्नांच्या चौकशीचे आदेश मागे घ्या, अन्...", राम कदमांचे गृहमंत्र्यांना पत्र

Ram Kadam writes letter to Anil Deshmukh : राम कदम यांनी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गानकोकीळा लता मंगेशकर आणि भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, तसेच अभिनेता अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांच्या ट्विटची चौकशी रद्द करण्याची मागणी केली आहे. ...

सचिन शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? Sachin Tendulkar Troll | Farmers Protest | India News - Marathi News | When will Sachin tweet for Shetkari Baap? Sachin Tendulkar Troll | Farmers Protest | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? Sachin Tendulkar Troll | Farmers Protest | India News

...

लतादीदी, सचिनसह सेलिब्रिटींच्या टि्वटची चौकशी होणार; गृहमंत्री देशमुख यांचं काँग्रेसला आश्वासन - Marathi News | state government orders probe into tweets by celebrities including Sachin Tendulkar and Lata Mangeshkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लतादीदी, सचिनसह सेलिब्रिटींच्या टि्वटची चौकशी होणार; गृहमंत्री देशमुख यांचं काँग्रेसला आश्वासन

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याशी झूमवर संपर्क करून ‘त्या’ ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली होती. ...