लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

India China FaceOff: चीनविरुद्धच्या संघर्षात रशियाने केली भारताची छुप्या पद्धतीनं मोठी मदत - Marathi News | India China FaceOff: Russia secretly helped India in its struggle against China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीनविरुद्धच्या संघर्षात रशियाने केली भारताची छुप्या पद्धतीनं मोठी मदत

हा वाद मिटविण्यासाठी भारत आणि चीनला तिसर्‍याची गरज नाही. रशियाने दोन्ही देशांच्या प्रश्नांच्या मध्यस्थी न जाता केवळ शांततेत मुत्सद्दीचा मार्ग स्वीकारला. ...

भारत जगात तिसरा! कोरोनाबाधितांच्या संख्येने रशियाला मागे टाकले - Marathi News | India surpasses Russia as country third worst-hit by coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जगात तिसरा! कोरोनाबाधितांच्या संख्येने रशियाला मागे टाकले

आरोग्य मंत्रालयाच्या सायंकाळी 8 वाजताच्या आकड्यानुसार देशात कोरोनाचे 6,73,165 रुग्ण सापडले आहेत. तर 19286 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus News: ...तर आज भारत सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत तिसऱ्या स्थानी जाणार; 'या' देशाला मागे टाकणार - Marathi News | Coronavirus India Record Surge In Cases May likely to overtake russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: ...तर आज भारत सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत तिसऱ्या स्थानी जाणार; 'या' देशाला मागे टाकणार

गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ; एकूण रुग्णसंख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर ...

रशियाहून नागपूरकडे रवाना होणार चार्टर फ्लाईट - Marathi News | Charter flight from Russia to Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रशियाहून नागपूरकडे रवाना होणार चार्टर फ्लाईट

कोविड-१९ महामारीमुळे रशियात फसलेले १०० पेक्षा जास्त प्रवासी नागपूरकडे रविवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने रवाना होणार आहे. रशियातून रवाना झाल्यानंतर विमान प्रारंभी दिल्ली येथे पोहोचेल आणि त्यानंतर दिल्लीहून नागपूरकडे रवाना होईल. ...

आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा! - Marathi News | china claim on city of vladivostok in russia says this city was chinese land | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा!

रशियाचा अधिकांश व्यापार याच पोर्टवरून चालतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी येथेच जर्मनी आणि रशियन सैन्यात भीषण युद्ध झाले होते.  ...

मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने - Marathi News | Big deal! Russia to supply 33 fighter jets to India; 12 Su-30MKIs and 21 MiG-29s includes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

चीनसोबतच्या लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. ...

मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन २०३६पर्यंत रशियावर सत्ता गाजवणार - Marathi News | Russians Grant Putin Right to Extend His Rule until 2036 in Landslide Vote | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन २०३६पर्यंत रशियावर सत्ता गाजवणार

मतदानाची तारीख १ जुलै ही जाहीर करण्यात आली होती; परंतु मतदान केंद्रे एक आठवडाआधीच उघडण्यात आली. ...

रशियाकडून क्षेपणास्त्रविरोधी रडारची खरेदी; ड्रॅगनला ठेचण्याची भारताची तयारी - Marathi News | Purchase of anti-missile radar from Russia; India ready to crush the china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाकडून क्षेपणास्त्रविरोधी रडारची खरेदी; ड्रॅगनला ठेचण्याची भारताची तयारी

चर्चेचा मार्गही भारताकडून खुला; नियंत्रण रेषेनजीक भारतीय जवानांचा तळ ...